रणवीर सिंग आणि सोनम कपूर यांचे नातं जाणून घेऊन तुमचे डोके गरगरेल; पहा…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखला जातो. जेव्हा तो फिल्म इंडस्ट्रीत आला तेव्हा असे मानले जात होते कि तो स्वत: हून या फिल्मी जगाचा ताबा घेईल. पण बर्‍याच वर्षांनंतर हे उघड झाले की रणवीर सिंह सोनम कपूरचा दूरचा नातेवाईक आहे. रणवीर आणि सोनमचे रिलेशन :- वास्तविक, … Read more

चाकूचा धाक दाखवून दरोडा, सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील दौंड वस्ती येथे दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत साडे ०९ तोळे सोने व १ लाख ३५ हजार रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत … Read more

घराबाहेर पडताना ‘ह्या’ गोष्टी नजरेस पडल्यास समजून घ्या की धनलाभ होणार, शुभ संकेत येणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- धर्मपुराण, ज्योतिष इत्यादींद्वारे एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी मदत करण्याचे बरेच मार्ग दिले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना देखील त्याच्या जीवनाचे संकेत देतात. आज आम्ही त्या संकेतांबद्दल सांगणार आहोत, घराबाहेर पडताना ते पाहिल्यास शुभ मानले जाते. – या गोष्टी पाहणे शुभ असते :- … Read more

पोलिसांनी छापा टाकून पकडली दीड लाख रुपये किंमतीची दारू

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आठ दिवसांच्या विश्रांती नंतर तालुक्यातील दारू अड्यावर पोलिसांचे छापे सञ सुरू झाले असून मंगळवारी म्हैसगाव परीसरात दारू अड्यावर पोलिसांनी छापा टाकला असून सुमारे १ लाख ३० हजार रुपयांची दारू जप्त करत मोठी कारवाई केली आहे. म्हैसगाव परिसरामध्ये अवैध दारूसाठा असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मिळाल्यानंतर … Read more

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता अहमदनगरकरांवर हे संकट !

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता डेंग्युचा ताप वाढला आहे. नगर शहरात डेंग्युचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याभागात तातडीने उपाय योजना हाती घेतल्या आहेत. तसेच पावसाळा सुरू असल्याने डासांचाही उपद्रव नगर शहरात वाढला आहे.कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर नियंत्रणात आली होती, परंतु, पुन्हा एकदा रूग्णवाढ … Read more

निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, श्रीरंग देवकुळे, अजेश पुरी, विकास भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे, विकास निमसे, सुर्यकांत कटोरे, रमेश कडूस, … Read more

“वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स” ने घेतली हिवरे बाजारच्या कार्याची दखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  हिवरे बाजारचे उपसरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कोरोना काळातील कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली आहे. कोरोनाला हद्दपार करणारा हिवरे बाजार पॅटनॆ ची पंतप्रधान मा.श्री.नरेद्नजी मोदी साहेब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दखल घेऊन कौतुक केले. हिवरे बाजार हे … Read more

महत्वाची बातमी : आज पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठक घेणार ; का? कशासाठी ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  मंगळवारी अर्थात आज देशातील कोरोना लसीकरणाच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी कोरोना लसीकरणाच्या धोरणावर चर्चा केली जाईल. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कोरोना लसीकरण धोरण व अंमलबजावणीसंदर्भात सादरीकरणही दिले जाईल. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 567  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

केंद्रासह राज्यात सत्ता असताना त्यांनी काय दिवे लावले ? नगराध्यक्ष वहाडणे यांची टिका

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  राज्यात व केंद्रातही भाजपाची व स्वतः आमदार असतांना तुम्ही काय दिवे लावले? मी तरी  दिल्लीत जाऊन ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीला ५ नं. साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले. पण पदाचा गैरवापर करून तेही त्यांनी बंद पाडले. आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते … Read more

श्रीपाद छिंदमविरोधात ६० पानांचे दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदम विरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात छिंदम विरोधात न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आमदार व पोलीस निरीक्षक यांच्यात शाब्दिक चकमक

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32गावाच्या आढावा बैठकित आ.लहू कानडे यांनी आ.लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी तुम्ही आमदार आहात अंगावर धावून आल्यासारखे बोलू नका मी एक शासकीय अधिकारी असल्याचे आ.कानडे यांना सुनावले. याआधी नायब तहसिलदार गणेश … Read more

मध्यरात्री कधीही सेलिब्रेशन करू नका किंवा शुभेच्छा देऊ नका ; येऊ शकते मोठे अनिष्ट , जाणून घेऊयात यांची कारणे आणि उपाय

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  फारच थोड्या लोकांना माहिती असेल की मध्यरात्री वाढदिवस साजरा करणे किंवा मध्यरात्री कोणतेही शुभ कार्य करणे धार्मिक शास्त्रांमध्ये निषिद्ध मानले जाते. जे लोक असे करतात त्यांना मोठ्या दुर्दैवास सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की यामागील कारण काय आहे आणि आपण कोणती खबरदारी घ्यावी.  लोक मध्यरात्री … Read more

तिसर्‍या लाटेची पुर्वतयारी म्हणून भिंगारच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करावी

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची पुर्वतयारी म्हणून गोर-गरीब रुग्णांच्या सोयीसाठी भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी व ऊस तोड कामगार वाहतूक, मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी वंचित … Read more

शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे -उपमहापौर गणेश भोसले विनायकनगर येथील अभिनव कॉलनीत वृक्षरोपण

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे. प्रत्येक प्रभाग हिरवाईने नटल्यास शहर हरित होणार असून, शहराची सुंदरता वाढणार आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा ऑक्सिजन अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज सर्वांना पटली. मात्र ऑक्सिजन देणारे झाडे लावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पुढाकार घेत नाही. निरोगी व आनंदी जीवन … Read more

सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण.

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी या गावातून माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झाली परंतु त्याच जिल्ह्यातील व त्यास तालुक्यातील अधिकारी माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकार अर्ज ची पायमल्ली करत आहे अनेक वेळा माहिती अधिकारात अर्ज करून सुनावणी होऊनही माहिती मिळत नसल्याने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण … Read more

धक्कादायक ! तंत्र मंत्राद्वारे दुप्पट पैसे करून देणारे अटकेत ; तब्बल ‘इतक्या’ लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- राजधानी रायपुरमध्ये अनोख्या पद्धतीने 5 लाख रुपयांच्या फसवणूकीचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या फसवणूकीच्या प्रकरणात तंत्र-मंत्रांच्या नावाखाली पैशांत 10 पट वाढ करण्याचे लालूच दाखवले होते. या पार्श्वभूमीवर तंत्र मंत्राद्वारे दुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक करणार्‍या पती, पत्नी आणि मेहुणा यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या … Read more

प्रेग्नेंसी बायबल या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी.

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अभिनेत्री करीना कपूर (खान) व आदिती शहा लिखित प्रकाशक जरनॉट बुक्सच्या मुख्यपृष्ठावर प्रेग्नेंसी बायबल म्हणून प्रकाशित पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीचे निवेदन ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी समन्वय समितीचे संचालक विलास जाधव, रेव. जे.आर. वाघमारे, अहमदनगर पहिली मंडळी चर्चचे सॅम्युएल खरात, ख्रिस्ती … Read more