वीज बिल वसुली करणाऱ्या वायरमनला जीवे मारण्याची धमकी!
अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वायरमनला चक्क शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे घडली आहे. या प्रकरणी वायरमन सीताराम भीमराव खंडागळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार शरद संजय आहेर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more