आजही रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात वाढ केली आहे. सध्या देशभरातील विविध शहरात सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये दर 105.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 96.91 रुपये प्रति लीटर आहेत. देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार अपघातात दाेन शिक्षकांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जाेराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाेन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. नगर-पुणे महामार्गावरील चासजवळ शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रशेखर लक्ष्मण ठाकूर (४२, रा. हडको, औरंगाबाद) व संजय भानुदास लेंडाळ (४५, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे या मृत शिक्षकांची नावे आहेत. ठाकूर हे … Read more

एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका ! आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मी घाबरलो, खचलो मुळीच नाही, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, अशी सुसाईड नोटा लिहीत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडली आहे. स्वप्निल लोणकर असे २४ वर्षीय युवकाचे नाव आहे. स्वप्निलच्या आत्महत्येने परिसरात खळबळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा आढळला दुसरा बेवारस मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पारनेर ते अळकुटी रस्त्यावरील चिंचोली घाटातून गडदवाडीकडे जाणाऱ्या घाटदरम्यान महिनाभारापूर्वी आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाचा तपास लागलेला नसतानाच चिंचोली घाटात आणखी एका ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारनेर अळकुटी रस्त्यावरील चिंचोली घाटात रेनकाई मंदिर परिसरात ३५ ते ४० वयोगटातील … Read more

आज ४१४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४९१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ४०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बातमी : नवरीने नवऱ्याचे मित्र बरोबर नसल्याचं कारण सांगून लग्नाला दिला नकार ! वाचा नेमकं काय घडलं?

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अनेक वेळा काही विचित्र कारणांमुळे मंडपातच लग्न तुटल्याच्या घटना आपण ऐकतो. असंच काहीसं या संबंधित घटनेमध्ये देखील घडलं आहे. कोरोना काळात चालू असलेल्या निर्बंधांमुळे अहमदनगर येथील एका तरुणाचा साखरपुडा आणि लग्न तसेच इतर विधी देखील एकाच दिवशी ठेवण्यात आले … Read more

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील ७० किमी रस्त्यांच्या दर्जोन्नतीस मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 70.70 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नत करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रस्ते दर्जोन्नत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. यासंबंधीचा प्रस्ताव नाशिक … Read more

महत्वाची बातमी : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- यंदा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात वेळेअगोदर सुरु झाला, जून महिन्यात सुरुवातीच्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र, नंतर पावसानं दडी मारलीय. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर पेरणी देखील केली होती. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात मान्सून 8 ते 9 जुलै नंतर सक्रिय होऊ … Read more

जुगार अड्ड्यावर छापा, २१ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळ सुरू असताना पोलिसांनी छापा मारून 48,020 रु रोख रक्कम व 1000 रु. किंमतीचे जुगाराचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे साधने असा 49,020 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशस्तीपत्रक’

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे विद्यमान चेअरमन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच इतरही सबंधित … Read more

कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लस पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरोग्य सेवा विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीच्या नऊ … Read more

पाऊस काळ्या ढगाआड गायब झाल्याने अकोल्यात भात पिके सापडली अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जून महिन्याच्या सुरवातीलाच अकोले तालुक्यात पर्जन्यवृष्टी झाली. पण गेल्या आठ दिवसांपासून पाऊस एकदमच गायब झाला असून जुलै महिना सुरु झाला तरी एकप्रकारे उन्हाळी वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस अचानक गायब झाल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील भात व माळरानावरील पावसाळी पिकांवर झाला असून कधी पाऊस सुरु होतो याकडेच आता शेतकऱ्यांचे … Read more

पर्यटनस्थळे बंद तरीही पर्यटक करू लागले गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे काही कालावधीसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र सुट्टीचा वार असल्याने नागरिक देखील घरात बसायला तयार नाही आहे. यामुळे पर्यटन बंद असताना देखील नागरिक पर्यटन स्थळावर गर्दी करताना दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 491 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

शैक्षणिक वर्ष सुरु मात्र अद्यापही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेना पाठ्यपुस्तके

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. यातच याचा अधिक परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर देखील झालेला दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाले मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा अद्यापही बंद ठेवण्यात आले असून ऑनलाईन शाळा सुरु आहे. मात्र आता या शिक्षणात विद्यार्थ्यांना एका महत्वपूर्ण अडथळ्यांचा सामना करावा लागतो … Read more

संभाजीराजे म्हणाले… प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसींमध्ये आरक्षण द्या हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारला. पालकमंत्र्यांनी हा प्रश्न विचारा. ते कोणीही उत्तर देणार नाहीत. मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा … Read more

घर, दुकाने झाली आता चोरटे दवाखान्यात देखील झाले सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात दरदिवशी चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. घरे, दुकाने शोरूम आदीनंतर आता चोरट्यांची नजर दवाखान्यांवर पडली आहे. नुकतेच राहुरीमध्ये रुग्णालयात चोरी झाल्याची घटना घडली आहे. राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आलेले वैद्यकीय साहित्य, एक्सरे … Read more

दिलासादायक ! घरपट्टी, नळपट्टीचा ५० टक्के कर माफ करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने राज्यासह जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन, कठोर निर्बंध यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. यातच अनेकांचे आर्थिक चाक देखील गालात रुतलेले आहे. एकीकडे हे सगळं असताना जामखेड तालुक्यामधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियाेजन कोलमडले. त्यातच … Read more