उरलेले पैसे मागितल्याने वृद्ध आजोबांना आरोग्य कर्मचाऱ्याकडून मारहाण
अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स , वार्डबॉय तसेच इतर कर्मचारी हे अहोरात्र काम करत असल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यांना देवमाणूस समजू लागला. मात्र अशातच देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याच्या वागणुकीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे. केसपेपर काढल्यानंतर दहा रुपयातून पाच रुपये परत मागणार्या … Read more