अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 354 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- आज महापालिकेच्या महापौर- उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एका हाॅटेलमध्ये चांगलाच राडा झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे निलेश भाकरे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे त्यात … Read more

बरे बापरे; या तालुक्यात ढगफुटी ! शेतातील उभ्या पिकासह माती देखील गेली वाहून ?

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- जून महिना यंपला मात्र अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र जामखेड तालुक्यातील खर्ड्याजवळील सोनेगाव परिसरात ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांनी या परिसराला धावती भेट देऊन प्रशासनाने पंचनामे करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी … Read more

शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करुन द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी … Read more

काय आहे हे ‘GB व्हॉट्सअ‍ॅप’ ; काय आहेत फीचर्स? ते वापरल्याने कायदेशीर कारवाई होऊ शकते? जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- जर आपण मेसेजिंग प्लॅटफॉर्मबद्दल पहिले तर अद्याप कोणीही व्हॉट्सअ‍ॅपशी स्पर्धा करू शकलेला नाही. हे चॅटिंग अ‍ॅप जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तो वापरला जातो. परंतु इतर अ‍ॅप्सप्रमाणे हा अ‍ॅप देखील परिपूर्ण नाही आणि वापरकर्ते वेळोवेळी या अ‍ॅपमधून बर्‍याच गोष्टींची मागणी करतात. या मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये … Read more

‘ह्या’ कुटुंबाना राज्य सरकार देणार 10-10 लाख रुपये; अशी स्कीम राबणारे पहिलेच राज्य

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  दलितांच्या सबलीकरणासाठी तेलंगणा सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक दलित कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तेलंगणाच्या 119 विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 100 कुटुंबांची ओळख पटविली जाईल. अशा प्रकारे एकूण 11,900 कुटुंबांना प्रत्येकी 10 … Read more

मोठी बातमी: तुम्ही पोस्टाच्या योजनांत पैसे जमा केले आहेत? उद्या होऊ शकते असे काही …

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  उद्या रात्रीपासून पोस्ट ऑफिस ठेव योजनांचे व्याजदर खाली येऊ शकतात. सरकार दर तीन महिन्यांनंतर टपाल कार्यालयीन ठेव योजनांच्या व्याजदराचा आढावा घेते. अशा प्रकारे टपाल कार्यालयाच्या ठेवी योजनांच्या आढावा घेण्याची वेळ 1 जुलैपासून लागू होणार आहे. लक्षात ठेवा यापूर्वी 1 एप्रिल रोजी सरकारने पोस्ट ऑफिस ठेव योजनांचे व्याजदरात मोठी … Read more

केवळ पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून रस्ते, वीज, पाणी याबाबत मतदार संघाचा विकास होऊन आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करीत आहे व जनतेच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे. त्या पाठपुराव्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा … Read more

युवकांनो ‘अश्लील व्हिडीओ स्कॅमच्या’ आमिषाला बळी पडू नका

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- सोशल मिडियाच्या फेसबुक अकाऊंटवरून तुम्हाला अनोळखी मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती फ्रेंड रिक्वेस्ट माहिती न घेता ऍक्सेप्ट केली जाते.चॅटिंग बरोबरच व्हिडीओ कॉल,व्हाट्सअप कॉल करण्यास सुरुवात होते. समोरची व्यक्ती अंगावरील कपडे काढुन अंगप्रदर्शन करत अश्लील हावभाव करते.समोरच्या व्यक्तीला मोहात अडकवले जाते. बेभान झालेल्या युवकाकडूनही कपडे काढण्याची विनंती केली … Read more

पावसाळ्यात चालणारा जबरदस्त व्यवसाय ; जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- प्रत्येकाला संध्याकाळी हलकेफुलके, चटपटीत काहीतरी खाणे आवडते. समोसा, चाट, टिक्की इत्यादी दुकाने संध्याकाळी सजवल्या जातात. आता बदलत्या काळामुळे लोकांना नवीन प्रकारच्या गोष्टी खायला आवडत आहेत. पॅटीस खाण्याची आवड देखील काहीतरी नवीन आहे परंतु सर्वात जास्त ट्रेंड आहे. पॅटीसचे आगमन भारतात नवे आहे असे नाही तरी मागच्या दशकात त्याची … Read more

विविध देशांतील बुलेट ट्रेनविषयी अन त्यांच्या स्पीड विषयी माहिती आहे का?

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- आपला देश आता बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. रेल्वे प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी व मुंबई विविध व महत्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बरोबरच मुंबई ते हैद्राबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गावरही बुलेट ट्रेन चालवण्याचे नियोजित केले आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी … Read more

अनधिकृत रुग्णवाहिका दान करून फसवणूक,आरटीओने नोटीस बजावून मागविला अहवाल!

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- देवळाली प्रवरा नगरपालिका आणि शहराला कालबाह्य झालेल्या दोन अनधिकृत रुग्णवाहिका देऊन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेची व येथील नागरिकांची फसवणूक केली असून मोटार वाहन कायद्यातील तरतुदी नुसार नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचेवर कायदेशीर कारवाई करावी या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूरच्याच्या आर. टी. ओ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या पती पत्नीच्या हत्येचे रहस्य उलगडले ! या कारणामुळे झाली हत्या….

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील चांगले वस्तीमध्ये पती-पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करुन निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. कोर्‍हाळे येथील शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय 55) या … Read more

शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर मनपा च्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले असले तरी जिल्ह्यात मात्र पालकमंत्रिपदावरून दोघांत मतभेदाची चिन्हे दिसू लागली आहेत. नेवासा तालुक्यात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्याऐवजी शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे, अशी मागणी … Read more

भाजपच्या आमदाराच्या टीकेला महसूलमंत्र्यांच्या कन्येच प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला महसूलमंत्र्यांची कन्या शरयू देशमुख यांनी उत्तर दिले आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्यांमध्ये राडा ! भाऊ कोरेगावकरांसह नगरसेवकांना धक्काबुक्की व मारहाण…..

आजचा दिवस अहमदनगर शिवसेना पक्ष ,नेते ,कार्यकर्ते या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा होता कारण आज अखेर अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना पक्षातील व्यक्ती महापौर पदावर बसला. मात्र पक्षातील असंतुष्ट नेते व कार्यकर्ते यांच्यामुळे पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे. आताच हाती आलेल्या वुत्तानुसार अहमदनगर शिवसेना नेत्यांत राडा झाला असुन वादाचे मुख्य कारण आर्थिक देवाणघेवाण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना … Read more

सोशल मीडियातून ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- राहुरी येथील तरूणाची नेवासा येथील तरूणीबरोबर दोन वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर तरूणाने त्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. नंतर दुसर्‍याच तरूणीबरोबर लग्न केले. त्यामुळे फसवणूक करून बलात्कार झालेल्या नेवासा येथील तरूणीने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय. नेवासा तालुक्यातील एक २१ वर्षीय तरूणी शिक्षण … Read more

समुपदेशनामुळे बालमातेवरील बलात्काराचा गुन्हा दाखल.

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर चाईल्ड लाईन आणि स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र यांनी चिकाटीने बालमातेच्या परिवाराचे केलेले समुपदेशन ,एका डॉक्टरची सजगता आणि पोलिसांची तत्परता, यामुळे बालमातेला न्याय मिळाला. श्रीगोंदे तालुक्यातील एका गावात १६ वर्षाची मुलगी गर्भवती असल्याची कुणकुण स्नेहांकुर उपक्रमाच्या कार्यकर्त्यांना लागली. तालुक्यातीलच एका कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी ही खबर दिली. मुलीच्या जीविताला धोका … Read more