मुरूम चोरणाऱ्यांना सोडून अधिकारी ग्रामस्थांवरच संतापले
अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सु]मारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून गौण खनिज चोरून नेण्यात आल्याची तक्रार जेऊर हैबती ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसिलदारांकडे करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला. … Read more