महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहताहेत- नगराध्यक्ष वहाडणे
अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कार्यक्षम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निरोप समारंभातील माझे भाषण रेकॉर्ड केलेले आहे. माझ्या विरुद्ध बोलायला भाजपचे नगरसेवक कमी पडले म्हणून कि काय, आता महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहत आहेत. तुमचे नगरसेवक तर तुमच्या धाकाने निरोप समारंभासही उपस्थित राहू शकत नाहीत. माजी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर याही … Read more