अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

राज्य मार्ग ६५ रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग ६५ वरील कोपरगाव–पढेगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातून राज्यमार्ग ६५ जात आहे. कोपरगावहून वैजापूरला जाण्यासाठी या मार्गाचा कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना उपयोग होत असतो. मात्र मागील काही … Read more

आमदार रोहित पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आग्रही असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या वीजप्रश्नी पाठपुरावा करून ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजेच्या प्रश्नातही आमदार पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आमदार पवारांनी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत … Read more

दीड वर्षांपासून बंद असलेला ‘या’ शहरातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दिड वर्षांपासून राहुरी शहरातील आठवडे बाजार बंद आहेत. परिणामी आठवडे बाजारकरूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आठवडे बाजार संघटनेकडून आठवडे बाजार चालू करण्यासाठी तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सुमारे दिड वर्षांपासून भारतात कोरोना महामारीने थैमान घातले. या … Read more

आपली माती, आपली माणसं या गावाने संपूर्ण देशाला दाखवून दिले : आ. लहामटे

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- गावाचा विकास होत असताना त्यासाठी सर्व गाव एकत्र आले तर नक्कीच विकासात्मक कामे होत असतात चितळवेढे गावचा आदर्श माझ्या मनात पहिल्यापासून या गावावर माझे वडील यमाजी लहामटे हे पहिल्यापासून प्रेम करत होते हे गाव वारकरी संप्रदायाची पताका असून अनेक वर्षे या गावाने एक विचाराने लढा दिला म्हणून या … Read more

शरद पवार म्हणाले चिंता करण्याचं काहीच कारण नाही

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  आज सकाळपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीनं टाकलेल्या छाप्यांची चर्चा सुरु आहे. मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले असून या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आण विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

ओबीसींचे राजकिय आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानीक स्वराज्य संस्थेतील ओबीसींसाठी राजकीय जागांना फटका बसला होता. त्याच जागांवर 19 जुलै रोजी पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, ओबींसीचे राजकिय आरक्षण पूर्ववत करत नाही तोपर्यंत राज्यात व देशात कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी समता परिषद, बारा बलुतेदार संघटना, अखिल भारतीय … Read more

मोठी बातमी : अनलॉकच्या नियमावलीत बदल,सगळे जिल्हे …..

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- सध्या राज्यात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस करोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता … Read more

झाड लाऊन वटपौर्णिमा साजरी वृक्षरोपण करुन महिलांनी केली वडाची पूजा

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- वटपौर्णिमेला सात जन्मात हाच पती मिळो, यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधला जात असतांना नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे महिलांनी वडाच्या वृक्षांचे रोपण करुन, विधीवत पूजा करीत वटपौर्णिमा साजरी केली. पर्यावरण संवर्धनासाठी नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या … Read more

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतने ‘या’साठी पुढाकार घ्यावा..

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- गावागावात होणाऱ्या चोऱ्या- दरोडा तसेच मारामारी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन गावात तसेच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले असून जी ग्रामपंचायत लवकरात लवकर व चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल त्यांचा निश्चितच कर्जत पोलिसांतर्फे गौरव करण्यात असे यादव यांनी … Read more

घरांच्या अंगणात एक झाड लाऊन वटपौर्णिमा साजरी जिल्हा प्रशासनाच्या एक व्यक्ती, एक झाड अभियानात सहभाग

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्हा प्रशासनाने वटपौर्णिमेपासून सुरु केलेल्या एक व्यक्ती, एक झाड अभियानात सहभाग नोंदवून पोलिस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) च्या युवक-युवतींनी घराच्या अंगणात एक झाड लाऊन वटपौर्णिमा साजरी केली. संघटनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम सुरु असून, जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवहानाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. घराच्या अंगणात राजरत्न … Read more

शेतकरी महिलेला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील रहिवासी शेतकरी द्वारकाबाई अशोक भुतकर यांनी स्वतःच्या मालकीची 4.5 एकर जमिनीपैकी 2 एकर जमीन बर्डे यांना सुमारे 3 वर्षांपूर्वी विकली आहे. जमीन विकणे पूर्वी त्यांच्या एकूण 4.5 एकर जमिनीवर युको बँक शनिशिंगणापूर यांचे 4 लाख 50 हजार कर्ज होते 2017 सालि महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती … Read more

दारू पिऊन नवरा द्यायचा त्रास ! अहमदनगर जिल्ह्यातील महिलेने जे केले ते वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे नवरा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता. त्यामुळे पत्नी त्रस्त झाली होती. तिने आधी याबाबत अनेकवेळा पतीला समजावून सांगितले होते. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता. त्यामुळे भावाच्या … Read more

महिलेस चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरटा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  श्रीगोंदा येथील रहिवाशी असलेली महिला दुचाकीवरून घरी जात असताना कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात सदर महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या आठवड्यात सायंकाळच्या वेळी एक महिला आपल्या मुलासोबत श्रीगोंदा येथून भांबोरा येथे तिच्या बहिणीच्या घरी मोटरसायकलवर जात असताना कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात सटवाई वस्तीजवळ … Read more

‘या’ ठिकाणचा जनावरांचा आठवडे बाजार सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जामखेडमधील जनावरांचा आठवडे बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच इतर लहान मोठे व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तेव्हा प्रशासनाने जामखेडचा जनावरांचा व आठवडे बाजार लवकरात लवकर सुरू करावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष मंगेश आजबे यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे केली … Read more

जिल्ह्यात आजपासून आयसीएमआरच्या वतीने सिरोसर्वे

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज विकसित झाल्यात किंवा नाही, याची चाचणी करण्यासाठी शुक्रवारपासून सिरोसर्वे केला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला … Read more

मराठा आरक्षण प्रश्नावर सोमवारी काढणार मोर्चा – आमदार सुरेश धस

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भाजपचे बीड, लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि.२८) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, कोरोनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, ऊसतोड कामगारांसाठी कायदा बनवावा या मुद्यांकडेही … Read more

शिल्पाने १० कोटींची ‘ती’ जाहिरात नाकारली सोशल मीडियावर होतंय कौतुक..

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीच नाव नेहमी अग्रेसर असतं. पुन्हा शिल्पा सिनेसृष्टीत कार्यरत व्हायला सज्ज झाली आहे. शिल्पाची लोकप्रियता प्रचंड आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. ती आपले फोटो, योगाचे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते. अलिकडेच या अभिनेत्रीला एका जाहिरातीसाठी तब्बल १० … Read more