कट रचणार्या तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- शेवगाव मौजे पिंगेवाडी येथे वाळू तस्करी करत खोट्या दस्तऐवज च्या आधारे आभासी वाळू लिलाव चा कट रचणार्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण विशाल बलदवा यांनी केले आहे. या वाळू लिलावाच्या संदर्भात आम्ही … Read more