‘कोरोना संपलेला नाही, तो सातत्याने रंग बदलतोय…’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोना देशातून अजून संपलेला नाही. तो सातत्याने आपले रंग बदलत आहे. त्यामुळे आपण स्मार्ट आणि सतर्क राहायला हवं. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवे असा इशारा AIIMS अर्थात All India Institute of Medical Science चे अध्यक्ष डॉ. नवनीत विग यांनी दिला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकची … Read more

आरोग्यमंत्री म्हणतात,मृत्यू लपवल्याचा आरोप सहन करणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्राच्या बाबतीत मृत्यू लपवले हे आरोप कधीही सहन करणार नाही. हे अत्यंत खोटं आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी देखील राज्य सरकारच्या नियोजनाची माहिती दिली. आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारने किंवा आरोग्य विभागाने कधीही … Read more

आशा सेवकांनी ‘ या’ आमदारांना दिले मागण्यांचे निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आशा सेविकांनी नुकतेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे. आशा सेविकांच्या अडचणी शासनदरबारी मांडू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम,जिल्हा आय टक सचिव नीता भोसले, गट प्रवर्तक निर्मला इंगळे, सुनंदा सोनवणे, सीमा … Read more

जखमी नागावर सर्पमित्राकडून करण्यात आली शस्त्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- मनुष्यांप्रमाणे प्राणीमात्रांवर देखील प्रेम केले पाहिजे हे आपण जाणतो मात्र याचाच प्रत्यय राहुरी मध्ये आलेला दिसून आला आहे. जखमी अस्वस्थेत असलेल्या एका नागावर राहुरी येथील सर्पमित्रांनी शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिले. दरम्यान, तो पूर्ण बरा होईपर्यंत सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांच्या देखरेखखाली ठेवण्यात येणार आहे. नाग बरा होताच त्याला … Read more

खाद्यतेलाच्या अपहार प्रकरणात दोघा सूत्रधारांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- 30 लाखांहून अधिक किंमतीच्या खाद्यतेलाच्या अपहार प्रकरणात दोघा सूत्रधारांना संगमनेर पोलिसांनी गजाआड केले आहे . या चोरट्यांकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या तेलासह दीड लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर येथील सूरत येथील एकेटी लॉजिस्टीक या कंपनीने मोडासा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून संगमनेरातील अफजलखान … Read more

माणुसकीच्या आधाराने जळीत झोपडी पुन्हा उभारली

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात काही दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे एका आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली होती. करंजी शिवारातील भिमा गायकवाड,त्यांची पत्नी सत्यभामा आणि पौर्णिमा व साई ही दोन मुलं असे मोलमजुरी करणारे कुटुंब या झोपडीत राहात. सकाळी मोलमजुरी करुन पोटाची उपजिवीका भरण्यासाठी बाहेर पडलेले हे कुटुंब सायंकाळी घरी … Read more

घरासमोर उभे असलेल्या पती-पत्नीवर वार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरी तालूक्यातील मानोरी येथे घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर आरोपी अशोक गुलाब आढाव याने कोणत्या तरी हत्याराने वार करून जखमी केले. ही घटना दिनांक १७ जून रोजी रात्री घडली आहे. देवराम मिखाईल आढाव राहणार मानोरी ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १७ जून … Read more

मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात … Read more

खुशखबर ! देशवासियांना कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी एक लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- देशात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हे एकमेव हत्यार समोर आले आहे. आता कोरोनाच्या लढाईसाठी देशवासियांसाठी आणखी एक औषध लवकरच बाजारात येणार आहे. भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 … Read more

सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; दर पुन्हा घसरले

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजरात सर्वकाही पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. यामुळे खरेदी विक्रीमध्ये देखील वाढ झाली आहे. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यातच आता तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा कारण सोन्याच्या … Read more

तू अपशकुनी असे म्हणून विवाहितेवर जादूटोणा, डॉक्टरसह ६ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची आहे. तुझ्यामुळे तूझी सासू मयत झाली. असे आरोप करून नव विवाहित तरूणीचा छळ करून घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोना करण्यात आला. या घटनेबाबत श्रीरामपुर येथील एका डाॅक्टर व मांत्रीकासह एकूण सहा जणांवर राहुरी पोलिसात आज शुक्रवार दि 18 जून रोजी गुन्हा दाखल … Read more

धाकधूक ! शेअरबाजारमध्ये आज दिसून आला ‘चढउतार’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेला शेअर बाजार आज दिवसाच्या सुरुवातील चांगलाच गडगडला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच धाकधूक झालेली पाहायला मिळाली. परंतु दिवस जसजसा वाढला तसतसा बाजारात खालच्या पातळीवरुन चांगली वसुली झाली. व्यापार संपल्यानंतर Sensex-Nifty फ्लॅटमध्ये बंद झाला. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी 178.65 अंक म्हणजेच … Read more

धक्कादायक ! मुळा धरणात आढळून आला पुरुषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात विमा आणि आरटीओ प्रतिनिधी () म्हणून काम करणारे गुलाब रानुजी मोढवे (वय ५८, रा. राहुरी फॅक्टरी) यांचा मृतदेह मुळा धरणात आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसांपासून मोढवे बेपत्ता होते. सकाळी सातच्या सुमारास पेपर … Read more

शुभमंगलपूर्वी सावधान नाहीतर अडकताल पोलिसांच्या बेडीत

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात विवाह समारंभ अथवा इतर कार्यक्रमांसाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश पारीत केला आहे. पोलिसांच्या परवानगीविना होणार्‍या विवाह सोहळ्यात आता लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकावे लागणार आहे. मागील आठवड्यात कनगर येथे झालेल्या विवाह सोहळ्यात वधू-वरांसह तब्बल … Read more

खाकीचा धाकच उरला नसल्याने शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. निर्बंध शिथील होताच अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. यामध्ये दारू, मटका, जुगार, गुटखा, बिंगोचे धंदे जोरात सुरू झाले आहे. लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे … Read more

जनहिताची कामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नागरिकांना भेटणे, त्यांच्या अडचणी, समस्या समजावून घेऊन ती कामे मार्गी लावण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. यावेळी अनेक वर्षापासून जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी समाजातील १६ जणांना त्यांच्या हस्ते जात … Read more

अण्णा हजारे म्हणतात, तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?’ अशा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. मंत्री आव्हाड यांनी हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या. आव्हाड यांनी शुभेच्छा देताना म्हटले होते, ‘प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती … Read more

टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आंबेगाव तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत असलेल्या भराडी ते खडकी रोडवर टेम्पोने समोरा समोर दिलेल्या धडकेत खैरी निमगांवच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत टेम्पो चालकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खडके गावच्या हद्दीत भराडी ते खडकी रोडवर योगेश हरिचंद्र भाकरे … Read more