उघड्या दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणार आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- उघड्या दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणार आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू बबन शेवाळे, (वय- ४१ वर्षे, श्रीरामपूर) हे कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे उघडे दरवाजावाटे आतमध्ये प्रवेश करुन घरातील मोबाईल , … Read more

ओबीसी महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा पडोळे

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा महिला आघाडीच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सुषमा पडोळे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याचे बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते त्यांना पुण्यात नियुक्ती पत्र देण्यात आले. या संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा साधनाताई राठोड यांनी सौ.पडोळे यांची नियुक्ती … Read more

पंकजा मुंडे म्हणतात, राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं, २६ जूनला राज्यात चक्काजाम

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, अशी घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार … Read more

नावाची बनवाबनवी : पंधरा वर्षांत महिलेला पन्नास वेळा अटक..!

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-२,५०० डॉलर्स चोरीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने एका महिलेला अटक केली. या महिलेला पोलिसांचे 2006 पासून तब्बल पन्नास वेळा अटक केली आहे. प्रत्येक वेळी या महिलेने नाव बदलून ओळख लपवली होती. ही महिला प् प्रत्येक वेळी नाव बदलून काम शोधते, अशी माहिती समोर आली आहे. फॅशन डिझायनर असलेल्या … Read more

आज ५११ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार २८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नवीन वॉल टेस्टींगमुळे पाच तास पाणी वाया गेले

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- प्रभाग क्र.2 मधील वसंत टेकडी जवळील फेज-2 पाईपलाईनचे काम सुरु असतांना नवीन वॉल संदेशनगरसमोर बसविण्यात आला. शुक्रवारी (दि.18) रोजी या वॉलची टेस्टींग घेण्यासाठी सकाळी 8 वा. पाणी सोडण्यात आले. वॉलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. दुपारपर्यंत 5 तास पाणी वाया गेले, याबाबत नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी पाहणी … Read more

अहमदनगर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्यास मान्यता- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता अहमदनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अल्पसंख्याक … Read more

राणेंचा सवाल, मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री, तथा भाजपा नेते खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. राज्यात कोरोना संसर्गाची … Read more

भावजयीवर वाईट नजर ठेवतो म्हणून एकावर चाकूने वार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- भावजयीवर वाईट नजर ठेवतो म्हणून एकावर वर केल्याची घटबा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे वाकडी या गावात घडली आहे. आकाश रामनाथ जगधने हा किराणा सामान घेऊन घराकडे जात असताना राहुल संपत जगधने हा आकाशला म्हणाला की,तू जास्त माजला आहे, तू माझ्या भावजयीवर वाईट नजर ठेवतोस,तुला जिवंत ठेवणार … Read more

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल’हा’ आहे अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्यासंबंधीचा कोणताही इशारा नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी तिसरी लाट लवकर आल्यास आपण तयार असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी सांगितले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दोन ते तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी … Read more

‘भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत…’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो आहे. हे समोर ठेवून पुढे काम करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. सगळ्यांनी त्यादृष्टीने … Read more

मराठा आरक्षण : अजित दादांच्या बैठकीत तरुणाची घोषणाबाजी…

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. ही बैठक सुरु असतानाच एका तरुणाने अजितदादांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला रोखले तेव्हा याच तरूणाने एक मराठा, लाख मराठा, अशी जोरदार घोषणाबाजी केली. हनुमान फफाळ … Read more

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदासाठी ‘ या’ नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- शिर्डी साई बाबा संस्थान अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक आमदार अध्यक्षपदासाठी चर्चेत असताना माजीमंत्री स्व.गोविंदराव आदिक यांचे सुपुत्र यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने संस्थांनच्या अध्यक्षपदासाठी अविनाश आदिक यांची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या शिर्डी संस्थांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आता वाढताना दिसत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 621 रुग्ण वाढले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

ग्रामीण भागात इतक्या लोकांनी घेतली लस !

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ लाख ३५ हजार ७४ जणांनी पहिला कोरोना डोस, तर ६५ हजार ६९१ जणांनी दुसरा डोस असे एकूण ३ लाख ६९ हजार २६५ जणांना डोस देण्यात आला. नगर जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय २२ ग्रामीण रुग्णालये, ८ महापालिका आरोग्य केंद्रे, ९७ जिल्हा … Read more

दिव्यांगांनी स्वत:हून मनपात नोंदणी करुन घ्यावी-अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे दिव्यांग बांधव राहत असून, या दिव्यांग बांधवांचे नोंदी अद्याप पावेतो महापालिकेने त्यांच्या रेकॉर्डला घेतलेला नाही. दिव्यांगाच्या सर्वांगिन विकासाकरीता केवळ सहानभुतीचा दृष्टीकोन न ठेवता त्यास संवाधिक आधार कसा मिळेल हे पहावे. दिव्यांग कायद्याप्रमाणे दिव्यांगाच्या कल्याणसाठी 5 टक्के निधी अपंग कल्याणार्थ राखून ठेवणे गरजेचे आहे. … Read more

जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी संघटीत प्रयत्नांची गरज – विनायकराव देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी संघटीत प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अ.भा.काँग्रेसचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी केले. शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. प्रारंभी श्री.देशमुख यांच्या हस्ते … Read more

महापालिकेतील आशा कर्मचारींची मानधनासाठी निदर्शने संपावर जाण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांचा संप सुरु असताना महापालिकेतील आशा कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे मानधन व दररोज तीनशे रुपये प्रमाणे भत्ता मिळावा, कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कार्यालया समोर निदर्शने करुन संपाचा इशारा दिला. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटना व अहमदनगर जिल्हा … Read more