नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मुंबईतील इनशूरन्सचे कार्यालय बंद पाडण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- नगर जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी खरीप 2020 मधील विमा योजनेचा लाभ दिला नाही. विमा हप्ते भरून घेणाऱ्या भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्या मुंबईतील कार्यालय बंद करण्याचे आंदोलन शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी मराठा महासंघाने म्हटले … Read more

मतिमंद इसमास बेदम मारहाण करणाऱ्या उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना जमावाने चोपले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी दारुच्या नशेत असताना मतीमंद असलेल्या निरपराध व्यक्तीला अमानुष पणे मारहाण केल्याने चवताळून तरुणांनी त्या कर्मचाऱ्यांना बेदम चोप दिला. जमावाचा रुद्र अवतार पाहून या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. हे कर्मचारी निघून जात असताना तरुणांनी त्यांच्या खाजगी गाडीच्या काचा फोडल्या.राज्य उत्पादन शुल्काच्या एका हि … Read more

‘त्या’ महिलेला १२ लाखाची रक्कम हातात मिळताच आले आनंदाश्रू

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- अनेकदा चोरी होते.. कधीकधी गुन्हेगार पोलिसांच्या हातीही लागतात, परंतु प्रत्येक दाखल गुन्ह्यांमध्ये चोरीमध्ये गेलेला सर्व ऐवज मिळून येतोच असं नाही. अनेकदा तपासामध्ये क्लिष्ट बाबीदेखील असतात, तर अनेकदा गुन्हे लवकर उघड होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये गेलेल्या चोरीच्या ऐवजावर लोकांना पाणी सोडावे लागते. पण कर्जत तालुक्यातील विविध चोऱ्यांमध्ये गेलेला तब्बल … Read more

नक्षलवाद्यांनो आम्ही तुमची वाट पाहत आहोत : खा. संभाजीराजेंची साद

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवादी संघटनांना पत्र लिहून साद घातली आहे. खा. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे … Read more

नेवाशात आज जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    नेवासे शहर व परिसरात दर रविवारी जनता कर्फ्यू व दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दुकाने व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. मुख्याधिकारी गर्कळ म्हणाले, कोविडमुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी तसेच त्याचा फैलाव रोखण्यासाठी नेवासे शहर व … Read more

संग्राम कांडेकरने घेतला बापाच्या हत्येचा बदला :राजाराम शेळके हत्याकांडाचे गुढ उकलले !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गुढ उकलले असून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडीलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे एकट्या संग्राम यानेच तलवारीने सपासप वार करीत राजाराम यास जागीच ठार केल्याची कबुली त्याने शनिवारी स्थानिक … Read more

अवैध दारूवर छापा, २० हजारांची दारू जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसांच्या पथकाने विसापूर येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी छापा टाकून सुमारे २० हजार ३०० रुपये किंमतीची दारू जप्त केली. यावेळी दोन जणांना ताब्यात घेऊन पोलिस कॉन्स्टेबल संपत गुंड आणि पोलिस नाईक ज्ञानेश्वर रावसाहेब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाहून मुलीला पळवले

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील एका मुलीला अज्ञात तरूणाने पळवून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. ९ जून रोजी साडेआठ वाजे दरम्यान ही घटना घडली. या मुलीला तिच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. मुलगी गायब झाल्यानंतर घरातील नातेवाईकांनी तिचा शोध घेतला माञ मुलीचा शोध लागला नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी … Read more

वाहदत ए इस्लामी कोविड केअर सेंटर ची सांगता

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  वाहदत ए इस्लामी अहमदनगर व अहमदनगर मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने संचलित वाहदत ए इस्लामी कोविड केअर सेंटर मार्फत समर्पित रुग्णसेवा मिळाल्याने शहर आणि परिसरातील असंख्य कोरोना रुग्ण आजारातून मुक्त झाले या सेंटरची सांगता होत आहे शहरातील नागरिकांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट समर्पित रुग्णसेवेचे बद्दल आभार मानले आहेत मे महिन्याच्या … Read more

वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मुख्य बाजारसमितीत पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कोठी येथील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून सदर विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समिती येथे कोरोना काळानंतर भरविण्यात आलेले सदरचे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्ड … Read more

महसूलमंत्र्यांनी केले आवाहन….करोना मुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोना हा अदृश्य शत्रू आहे .त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाउनच्या शिथिलते नंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून करोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो. असे प्रतिपादन करतच कोरोनामुक्त गाव अभियानात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन ज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली … Read more

नवरदेव – नवरीसह 23 वर्‍हाडी आढळले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून थाणू मांडलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता बघता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे सोहळे, संभारंभ यांच्यावर देखील निर्बंध लावले होते. मात्र आता अनलॉक होतो तोच काही बेजबाबदारपणाने लागल्याने कोरोनात वाढ झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच एका लग्नसमारंभादरम्यान बाधित झालेल्या नवरी, नवरदेवासह … Read more

सोळा वर्षाच्या मुलीवर सुमारे वर्षभरापासून सुरु होते अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांची वाढ काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. नुकतेच एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करीत तिला गरोदर ठेवण्याचा खळबळजनक प्रकार संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात घडला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, … Read more

कोरोनापासून दोन हात लांबच राहण्यासाठी शिर्डीकरांनी केला हा प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संबंधित तालुका प्रशासनाने गावपातळीवर जनता कर्फ्यूचे निर्णय घेतले आहे. यातच आता शिर्डी कर देखील कोरोनाला दोन हात लांब ठेवण्यासाठी … Read more

धक्कादायक ! नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गोदावरी नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर त्याच गावातील आरोपीने जवळच्या काटवनात नेऊन अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरेगाव परिसरातील विवाहित महिला सकाळी धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठी … Read more

४०० कोटी रुपयांच्या दंड थकला : पोलिस घरोघरी जाऊन वसूल करणार…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल आकारण्यात येणारा ४०० कोटी रुपयांचा दंड थकला आहे. तो दंड पोलिस आता घरोघरी जाऊन वसूल करणार आहेत. ही मोहीम सोमवारपासून सुरू होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेले वाहन मालकांचे तपशील अपुरे असल्याने ई चलन जारी झाले तरी त्याची बजावणी होत … Read more

‘कोरोना माते’च्या मंदिरात ‘या’ गावात ग्रामस्थ शिस्तीत घेतात दर्शन‌!

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोनाला रोखण्यासाठी, नष्ट करण्यासाठी अनेक विविध उपाय हे केले जात आहेत. अशातच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना देवीचं मंदिर उभारण्यात आलं आहे. मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं लिहिण्यात आलं कोरोना मातेचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ देखील शिस्तीत कोरोनाचे सर्व नियम … Read more

शेळीची शिकार करताना बिबट्या शेळीसह पडला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून मानवी वास्तवीवर बिबट्याचा वावर पुन्हा वाढू लागला आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे शेळीवर झडप घालून तिला उचलून नेत असताना शेळीसह बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. दरम्यान वन विभागाच्या अधिकार्‍यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर … Read more