जिल्ह्यासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध करा: आमदार संग्राम जगताप
अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे त्यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लशीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बँकेचे संचालक संजय … Read more