चंद्रपूरच्या दारूचे पडसाद नगरमध्ये उमटले… तो निर्णय मागे घ्यावा, मुखमंत्र्यांना साकडं
अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील चंद्रपूर जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. कारण चंद्रपुरात दारूबंदी उठवण्यात आली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. यातच याच मुद्द्यावरून नगरमध्ये देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहे. ‘चंद्रपूरमध्ये अवैध दारू वाढली म्हणून ती थांबवण्याऐवजी सगळीकडे दारू सुरू करा, हे तर्कशास्त्र न समजण्यापलीकडचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी … Read more