अखेर पोलिसांनीच घातला सावकारकीला आळा !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विनापरवाना खाजगी सावकारकीचे नवनवीन किस्से कर्जत पोलिसांच्या आवाहनामुळे समोर येऊ लागले आहेत. आपल्या मनाप्रमाणे व्याजाचे दर ठरवून संबंधितांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसुल करायची, कधीकधी तर घेतलेल्या रकमेपेक्षा तिप्पट-चौपट रक्कम देऊनही जमिनीचे खरेदी खत नावावर करून घ्यायचे किंवा स्वाक्षरी करून घेतलेले धनादेश वटवायचे अशा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

ॲड प्रताप ढाकणे यांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- एखादा व्यक्ती पॉझिटिव झाला आहे, एवढं जरी ऐकलं तरीसुद्धा माणसाला धडकी भरते, हृदयाचे ठोके हे वाढू लागतात, संशयाचे भूत मनात वेगवेगळे घर करू लागते आणि त्याचवेळी त्याचं बरं-वाईट सुद्धा होऊ शकतं. अशाही अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. अशावेळी कोरोना बाधीत रुग्णांनी धीर धरून मनाणे खचून न जाता रोगाला … Read more

पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अकोले तालुक्यातील देवठाण येथील शिवारात एका शेतातील शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना छापा टाकून पोलिसांनी अटक केली. सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे अवैध वाळू वाहतूक, अवैध दारू विक्रीप्रकरणीही कारवाई करण्यात आली. याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या थोडक्यात आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1440 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीचा पाईपलाईनवर अनधिकृत जोड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकारीच्या दालनात आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी गर्कल यांनी पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.सावतानगर उपनगरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन … Read more

कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आगामी काळात काळजीपूर्वक काम करा. याबाबत कोणीही निष्काळजीपणा करु नका तसेच या कोरोनाच्या लढाईत संपूर्ण तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय नागरिकांनी शिथिलता येवू देऊ नये,असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाय योजना आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते .यावेळी आमदार डॉ. … Read more

जिल्ह्यातील ह्या तालुक्यात सलग तीन दिवस जोरदार पाउस !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यात गुरूवार पासून सलग तीन दिवस तालुक्यातील आढळगाव, मांडवगण, घोडेगाव, बेलवंडीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तीनही दिवस सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरदार वारे सूरू होउन ढग गडगडायला लागून थेंबथेंब पावसाला सुरुवात होऊन काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे १ तास मुसळधार पाउस झाला पाऊस … Read more

पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ व २०२० मधील खरीप व रब्बी हंगामातील पिकाचे विमा योजनेत सहभागी होऊन खरीप हंगाम २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असताना ३१ जुलै पर्यंत विमा भरला. अशा कठीण परिस्थितीतही नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून अद्याप मदत विमा कंपन्यांकडून झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागील वर्षी … Read more

केंद्राने राजकारण सोडून राज्यांसाठी लस खरेदी करावी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- सध्याचा काळ हा आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण करण्याचा नसून यात तीळभरही स्वारस्य न दाखविता केंद्र सरकारने सर्वप्रथम राज्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केले आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दिल्लीतील छत्रसाल येथील … Read more

पावसामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना राज्यमंत्री तनपुरे यांच्या तर्फे वैयक्तिक मदत !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या कणगर परिसरातील ग्रामस्थांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी सायंकाळी वैयक्तिक मदत देऊ केली. अनेक घरांवरचे पञे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. ही माहिती मिळताच तनपुरे यांनी नुकसान झालेल्या ग्रामस्थांना घरांची दुरूस्ती करण्यासाठी तात्पुरती मदत दिली आहे. मंगल किसन गाढे १० हजार, गणपत … Read more

लसीकरणापासून आता कोणीही वंचित राहणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  संपूर्ण शहरभर मंगल कार्यालयांत लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हाल आता थांबणार आहे, मंगल कार्यालय मध्ये नागरिकांना खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, त्यामुळे गर्दीही नियंत्रणात आली. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही. संजोग हॉटेलच्या माध्यमातून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा-बिस्कीट व नाष्ट्याची व्यवस्था देखील केली आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी … Read more

मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले !

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- मिरजगाव परिसरात अनेक ठिकाणी फळबागा तसेच शेतातील काढणीला आलेल्या कांद्याची तसेच लिंबू पिकांचे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने दिवसभराच्या उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दररोजच्या उकाड्याने तात्पुरती का होईना सुटका झाल्याचे वातावरण दिसुन … Read more

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून आता थेट केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याशिवाय या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून लावली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा अशा मुलांना होणार आहे. कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर … Read more

देशमुख, परब यांच्या नंतर आता आव्हाडांचा नंबर !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकार व मंत्र्यांविरोधात हल्लाबोल केला आहे. देशमुखांपाठोपाठ अनिल परब यांचा नंबर लागला आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर आहे, असे ते म्हणाले. वाझेवर कारवाई झाली, पाच अधिकाऱ्यांचे निलंबन झाले. परमबीरसिंग यांना घरी बसावे लागेल, देशमुखांवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. … Read more

माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; जबरदस्तीनं गर्भपात….

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- एका प्रसिद्ध अभिनेत्रीने माजी मंत्र्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही अभिनेत्री तमिळ चित्रपटसृष्टीतील आहे. तिने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉक्टर मणिकंदन यांच्यावर आरोप केला आहे. तिच्या आरोपांनुसार, ती मूळची मलेशिया येथील असून मणिकंदन यांच्याशी तिचा 2017 मध्ये … Read more

शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणार : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असून पुढील काळात कोपरगावातील रस्त्याची दुर्दशा संपवू, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध योजनांतर्गत ६८ लाख ३८ हजार निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. नगरविकास खात्याकडून काही दिवसांपूर्वी शहरातील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘एक हसीना एक दिवाना’ पडलं महागात!

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली.याबाबत सोशल मीडियावरही या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी तातडीने दखल घेत शनिवारी कारवाईची नोटीस बजावली आहे. स्वत:च्या वाढदिवसाचं औचित्य साधून मित्रांची गर्दी जमवत त्याचप्रमाणं कोरोनाचे नियम पायदळी तुडवत ‘एक हसीना … Read more