भत्ता मिळवण्यासाठी रिक्षाचालकांना येतायत ऑनलाईन अडचणी
अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली. मदतीच्या अपेक्षेने रिक्षाचालकांची देखील धावपळ सुरु झाली आहे. मात्र ऑनलाईन अर्ज करण्यास रिक्षा चालकांना अडचणी येत असल्याने अनेक रिक्षा चालक आर्थिक मदतीपासून वंचीत आहे. नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या तीन हजार 520 रिक्षाचालकांपैकी आतापर्यंत … Read more