नगर शहराजवळील ‘हे’ गाव झाले कोरोनामुक्त
अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यातच कोरोना लसीकरण मोहीम वेगाने चालवली जात असल्याने रुग्ण वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात रुग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढते आहे. यातच हिवरे बाजार पाठोपाठ आता नगर तालुक्यातील एक गाव कोरोनामुक्त झाले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी जबाबदारीने पालन केल्याने आणि … Read more