बाधितांच्या संख्येत वाढ तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा नेहमीच उत्तरेकडील भागामध्ये आढळून आला. यामधेय संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुकाही यामध्ये आघाडीवरच राहिला. सध्या स्थितीला श्रीरामपूर मध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली असून त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली आहे. हि अत्यंत चिंताजनकबाब आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 320 करोना … Read more

नियमांचा भंग करणाऱ्या दुकानांना प्रशासनाने ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनाकडून लाहोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिकांसह काही व्यापाऱ्यांकडून नियमांचं पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. अशा बेजबाबदारांवर प्रशासनाकडून कारवाईचा … Read more

वाढदिवसासाठी आलेल्या त्या युवकाने महिलेसोबत केले असे काही… कुटुंबीय झाले हैराण

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- घरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता, व अचानक काही वादजन्य परिस्थिती निर्माण झाली व बघता बघता घरात उपस्थित एका तरुणाने विवाहित महिलेवर थेट शस्राने हल्ला केल्याची घटना घडली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार शिर्डी मध्ये घडला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिर्डी पोलीस … Read more

कोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिसची लागण होऊन तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकर मायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच जिल्ह्यात या आजाराची रुग्णसंख्या देखील वाढली आहे. नुकतेच श्रीरामपूर येथील एका 27 वर्षीय तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित तरुणास गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी करोनाची … Read more

जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ बंद; कोविड सेंटरची संख्या वाढविणार

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नगर, पुणे जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. कारण अनेक करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना करोनाची लागण होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश … Read more

कच्चा आंबा आपल्याला कोरोनापासून वाचवेल, उन्हाळ्यात या गोष्टीसोबत करा त्याचे सेवन , जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  जर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आपण कच्च्या आंब्याचे सेवन केले पाहिजे कारण त्यात आढळणारे घटक प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात. विशेष गोष्ट अशी की उन्हाळ्यात कच्चा आंबा खाल्ल्याने आपण निरोगी तर राहतोच पण त्याचबरोबर बर्‍याच गंभीर आजारांपासून आपला बचाव देखील होऊ शकतो. कच्चा आंबा शरीरातील पाण्याची कमतरता … Read more

एखाद्या व्यक्तीने जर दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस घेतल्या तर काय होईल ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोनापासून संरक्षण करण्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोरोना लस. परंतु भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात, सर्व लोकांना वेळेवर लसी देणे हे एक आव्हान असल्याचे सिद्ध होत आहे. काही ठिकाणी कोविशिल्ड लसीची कमतरता असल्याचे वृत्त आहे आणि काही ठिकाणी कोवाक्सिन उपलब्ध नाही. परिस्थिती अशी आहे की काही लोकांनी लसीचा एक … Read more

धक्कादायक : सांडपाण्यात आढळला कोरोनाचा विषाणू !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशातच चिंता आणखी वाढवणारा प्रकार समोर आला आहे. लखनऊमध्ये सांडपाण्याचं परिक्षण केलं असता त्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत सांडपण्यात कोरोना विषाणू आढळल्यानंतर देशातील अनेक ठिकाणच्या सांड पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी लखनऊमधून ही … Read more

गुड न्यूज : ह्या कालावधीत सुरु होणार आयपीएल !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल सामने रद्द करण्यात आले होते. स्थगित झालेले सामने दुबई येथे घेण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या 25 दिवसांच्या कालावधीत 31 सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज … Read more

अहमदनगर करांचे स्वप्न होतंय पूर्ण…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर करांसाठी एक गुड न्यूज आहे कारण नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले असून, त्यातील काही खांबावर कॅप टाकण्याचेही काम सुरू झाले आहे. उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी … Read more

आ.रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा कोविंड सेंटरमधील झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांच्या या डान्सवर भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “रोहित पवार यांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी कोरोनाचा प्रसार होईल असे वागू नये. एक मंत्री … Read more

असा जाईल तुमचा आजचा दिवस .. वाचा राशिभविष्य

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- मेष – आजू-बाजूच्या लोकांमुळे त्रास वाटू शकतो. वेळ मिळेल तसा आराम करा. मन शांत ठेवा. विचार करुन मगच निर्णय घ्या. जुन्या समस्या डोकं वर काढू शकतात. कामं पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. वृषभ – जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. आरोग्याची … Read more

ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आज सायंकाळी साडे पाच वाजता निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. राज्यातील सर्वात मोठ्या तमाशा मंडळाच्या मालकीन असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, राज्याचा पहिलाच विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्राप्त, तमाशा सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर या कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. कांताबाई सातारकर यांना कोरोनाची लागण … Read more

एकमेकांच्या हाताच्या नसा कापत वृद्ध दाम्पत्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  एकमेकांच्या हातावर वार करून नस कापून टाकत एका वृद्ध दाम्पत्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज भिंगार येथील द्वारका परिसरामध्ये घडला आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित वृद्ध हा मयत झाला असून त्याची पत्नी सध्या उपचार घेत आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या … Read more

दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- गेल्या २४ तासांत तब्बल ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार १३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ६०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू … Read more

कोरोना लसीकरण रांगेत समर्थकाला घुसविणे पडले महागात

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या मेनरोड वरील वाचनालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फतीने कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रावर प्रांत अधिकारी यांना काँग्रेस शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की, नगराध्यक्ष यांचे वाहन चालक यांनी एका नगराध्यक्ष “समर्थक” इसमास नगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीत त्याचे नाव नसतानादेखील रांग मोडून शासकीय … Read more

बाजारपेठ सुरु करा; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे नगर शहरात मागील ६ एप्रिल पासून सर्व बाजारपेठ कोरोना मुळे बंद करण्यात आली आहे. या बरोबर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजरपेठेमुळे त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार यांचेवर आता उपासमारीची वेळ आली आहे. आता नगर शहराची रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने कमी … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले शहरातील ‘या’ रस्त्यांवर दिसणार नाही विद्युत तारांचं जाळं…

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर शहर विकासाला चालना देण्याबरोबरच रस्‍त्‍याचे जाळे निर्माण करण्‍याचे काम सुरू आहे. भिस्‍तबाग महाल ते भिस्‍तबाग चौक ते कुष्‍ठधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलिस चौकी दरम्‍यान रस्‍त्‍याचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा रस्‍ता शहरातील मॉडेल रस्‍ता म्‍हणून ओळखला जाईल. … Read more