बाबा रामदेवांना दणका; १ हजार कोटी रुपयांचा …

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने आज योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. असोसिएशनने हे प्रकरण बाबा रामदेव सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे केले आहे, ज्यामध्ये बाबा अ‍ॅलोपॅथीला उपचाराला बकवास व कचरा विज्ञान म्हटले आहे. मात्र, या घटनेवर नंतर रामदेव … Read more

एसीच्या सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल आणि वाचवा 4,000 रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- या दिवसात उष्णतेचा कहर चांगलाच जाणवत आहे. वातावरणातील आर्द्रतामुळे लोक अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत एअर कंडिशनरचा वापर सर्वात प्रभावी आहे. परंतु त्याचा सर्वात मोठा मायनस पॉईंट म्हणजे वाढता वीज खर्च. तुम्ही जितके जास्त एसी चालवाल तितके तुमचे वीज बिल जास्त असेल. एकंदरीत, एसीची थंड हवा तुमच्याकडे जास्त पैसे … Read more

बंधाऱ्यावरून पडून तरुण बालंबाल बचावला

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  उक्कलगावमध्ये फुलहार, माळा देवून केसापूरकडे घरी परतत असताना केसापूर येथील प्रवरा नदीवरील के. टी. वेअर बंधाऱ्याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने गणेश मोहन भगत (रा. केसापूर राहूरी) हे अंदाज न आल्याने तोल जाऊन बंधाऱ्यात पडले. दैव बलत्तर म्हणून भगत हे थोडक्यात बचावले. सदरची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर-उक्कलगाव केटीवेअर बंधाऱ्यावर … Read more

सर्वांच्या पाठबळाने कोरोना महामारी परतवून लावू -आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- भाळवणी (ता. पारनेर) येथे पारनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या भव्य कोविड सेंटरला निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन अकरा हजार रुपयाची मदत आमदार लंके यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी निमगाव वाघाचे माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे सोमवारी (२४ मे) रात्री किरकोळ वादातून शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर) या तरुणाची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी … Read more

घर घर लंगरसेवेने पुरविले गरजूंना तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोना व टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मागील पंधरा महिन्यांपासून गोर-गरीब गरजू घटकांसह कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविणार्‍या घर घर लंगरसेवेच्या वतीने तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट वितरित करण्याचा टप्पा पार पडला. लंगर सेवेने जेवणाचे 5 लाख पाकिट वितरण केले असता, हॉटेल अशोका येथे लंगर बनविण्याच्या ठिकाणी आमदार संग्राम … Read more

शून्य आयात व जास्तीत जास्त निर्यात हेच आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट : माधव भंडारी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण आपल्या आर्थिक धोरणांची समीक्षाच कधी केली नाही. नव्वदच्या दशकात जागतिक करारानुसार काही बदल करण्यात आले. पण आर्थिक धोरण आमूलाग्र बदलण्याचा प्रयत्न 70 वर्षात झाला नाही. तो प्रयत्न पहिल्यांदा मोदी सरकारने केला आहे. याअंतर्गत केंद्राने अशी योजना मांडली की त्यात संपूर्ण देश, संपूर्ण समाज, संपूर्ण … Read more

काळा दिवस पाळून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना, केंद्र सरकार मागण्या पुर्ण न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालया समोर केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळा झेंडा फडकविण्यात आला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 207 अकोले -66 राहुरी – 163 श्रीरामपूर – 235 नगर शहर मनपा – 86 पारनेर – 144 पाथर्डी – 158 नगर ग्रामीण – 141 नेवासा – … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन गटात तलवारीने तुंबळ हाणामारी,आठ गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-पाथर्डी शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अश्या दोन्ही गटातील ८ जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. दोन गटात झालेल्या टोळी युद्धात मोठ्या प्रमाणावर गाड्या … Read more

कोरोनाची सर्वात पहिली लस घेणाऱ्याचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोनाची सर्वात पहिली लस घेणाऱ्यांपैकी असणाऱ्या विल्यम शेक्सपिअर यांचा वयाच्या ८१ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. शेक्सपिअर यांना ८ डिसेंबर रोजी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान या ९० वर्षीय आजींबरोबरच शेक्सपिअर यांनाही लसीचा डोस देण्यात आलेला. क्लिनिकल ट्रायलदरम्यान या दोघांनाही … Read more

अहमदनगर शहरातील भाजीपाल्याबाबत या दिवशी होणार निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  गर्दीचे नियमन करत भाजीपाला फळे विक्री कशी करता येईल. मार्केटयार्डसह शहर हद्दीतील भाजीपाला विक्री बंदी आदेश रद्द करत भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, शेतमाल विक्रेते शेतकरी यांना पासेस देऊन विक्री करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी झिंजे, वाकळे, शेख यांनी केली. त्यानुसार मनपा हद्दीतील भाजीपाला व फळे विक्रेते संघटनांकडून प्रस्ताव … Read more

पर्यावरण संवर्धनासाठी संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पर्यावरण संवर्धनासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पांडूरंग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत घराच्या अंगणात संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडे नॅनो नर्सरी व नॅनो गार्डनसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी … Read more

कोरोनापेक्षा खतरनाक रोगाची साथ येणार….

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनापेक्षाही खतरनाक रोगाची साथ येणार आहे. कोरोनाच्या विषाणूपेक्षाही वेगाने संसर्ग पसरवण्याची क्षमता या नव्या रोगाच्या विषाणूमध्ये असल्याचे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयिसस यांनी सांगितले आहे.कोरोना विषाणूने आधीच जग हैराण असताना या नव्या विषाणूच्या इशाऱ्यामुळे ‘टेन्शन’ वाढले आहे. संयुक्त … Read more

गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- सोशल मीडियावर वैयक्तिक बदनामी करणाऱ्या आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याना धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत भाजपच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले. कुकडीच्या आवर्तनाला उशीर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके, फळबागा जळाल्या. आमदार … Read more

लॉकडाऊन न हटवल्यास मानसिक रुग्ण वाढतील !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पाथर्डी शहरासह तालुक्यात व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रात लॉकडाऊनसह विविध अडचणींमुळे मंदीची लाट तीव्र झाली आहे. जमीन भूखंड घराच्या किमती खाली येत आहे. दुसऱ्या बाजूने गरजू ग्राहक काळ्याबाजारातील दलालांमुळे अधिक पिळला केला जात आहे. लॉकडाऊन न हटवल्यास सर्वसामान्य, गोरगरीबांसह छोट्या व्यापाऱ्यांमध्ये मानसिक आजाराचे रुग्ण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे, ही … Read more

पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- राहाता तालुक्यात पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी राहाता तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत राहाता तालुक्यातील विजया राजेंद्र कोळपेकर (वय 60) या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

शेजाऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांनी संशयास्पद टेम्पो पकडला

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्यावेळी वाद झाल्याने ते सोडवण्यासाठी आलेल्या श्रीरामपूर शहर पोलिसांनी संशयास्पद टेम्पो पकडला आहे. या टेम्पो मध्ये दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या 59 भुकटीची पाकीटे भरलेली आढळून आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील एका ठिकाणी दोन शेजार्‍यांमध्ये रात्रीच्यावेळी वाद झाल्याने एकाने वादाची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी … Read more