मास्क घालण्यास सांगितल्याचा राग आल्याने ग्रामसेवकाला शिवीगाळ
अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत येथे नेमणुकीस असलेले ग्रामसेवक समीर लालाभाई मणियार हे कोरोना कर्तव्य करत असताना गावातील आटवाडी भागात राहणारे दोन तरुण त्यांना विना मास्क फिरताना दिसले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामसेवक मणियार यांनी या दोघांना कोरोना नियमांचे पालन करुन मास्क घालण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्याचा या दोन तरुणांना राग … Read more