मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची अरेरोवीची भाषा
अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना मनपाच्या सुविधा केंद्रात दाखले दिले जात आहेत. यातच या ठिकाणी दाखला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे. मात्र दाखला घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांकडून अरेरोवीची भाषा वापरली जात आहे. तसेच उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा प्रकार घडतो आहे. यामुळे येथील वरिष्ठ … Read more