तब्बल 1185 रुपयांनी स्वस्त सोने खरेदी करण्याची उद्यापर्यंत संधी ; जाणून घ्या सविस्तर…
अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गोल्ड बाँडच्या दुसर्या सिरीज मध्ये सोन्याची विक्री सुरू केली आहे. आपणासही गोल्ड बाँड घेण्याची इच्छा असल्यास उद्या (28 मे 2021) पर्यंत आपल्याकडे संधी आहे. जोपर्यंत सोन्याच्या दराचा प्रश्न आहे तो काल म्हणजेच 26 मे 2021 रोजी प्रति दहा ग्रॅम 49105 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. … Read more