शहरात होणार झगमगाट ; 35,000 एलईडी पथदिवे बसविले जाणार
अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला एलईडी पथदिव्याचा प्रकल्प शहरामध्ये साकारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी प्रकाशमय होणार असून यामुळे विजेची बचतही होणार आहे. यासाठी लवकरात लवकर योग्य निविदेला मंजुरी देऊन शहरातील पथदिव्याचा प्रश्न मार्गी लावावा अशा सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. मनपाच्या वतीने नगर … Read more