वाळू तस्करांच्या सुसाट गाडीला सोनई पोलिसांचा ब्रेक
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- रात्रीचा फायदा उठवत वाळूची अवैध वाहतुक करत असलेल्या टेम्पोसह दोन आरोपीस सोनई पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई सोनई-कांगोणी रस्त्यावर करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनई-कांगोणी रस्त्यावर पोलीस पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतुक करणारा टेम्पो सह आरोपी सचीन रामदास माळी व विक्रम सुभाष माळी … Read more