महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक….महाविकास आघाडी सरकार दारुडी !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महा विकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालताना जिल्हा सचिव नितीन भुतारे समवेत उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते कोरोणा महामारी च्या काळामध्ये सरकारने लॉक डाऊन जाहीर केले असताना सर्व व्यापार ठप्प करण्यात आले … Read more

पुण्यात धक्कादायक घटना ! पाणी समजून कार्यकर्ता अ‍ॅसिड प्यायला…

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  चिंचवड महापालिकेतील क्रीडा समिती सभापतीच्या दालनात एका नगरसेवकाच्या कार्यकत्र्याने पाणी समजून अ‍ॅसिड प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.राष्ट्रवादी नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते आप्पा गायकवाड हे पाणी समजून अ‍ॅसिड प्यायले आहेत. महापालिकेतील क्रीडा समिती सभापतींच्या दालनात बनसोडे यांचे कार्यकर्ते दुपारी बसले होते. … Read more

जूनअखेरीस भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  पाच गोष्टींची अंमलबजावणी केली, तर जूनअखेरीस भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा काही धोका नसल्याचा दावा भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर रवि गोडसे यांनी केला आहे. जरी कोरोनाची तिसरी लाट आली नाही, तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली … Read more

प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, ३२ व्या …

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटात ड्रमर मॅक्गीची भूमिका साकारणारा अभिनेता केविन क्लार्कचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याचा सर्वांना धक्का बसला आहे. या अभिनेत्याचे वय केवळ ३२ वर्ष होते. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली वाहत आहे. २६ मे ला शिकागोच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना एका … Read more

‘या दोन साखर कारखान्यांनी सर्वरोग निदान हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोविड १९ साथीच्या आजारात कोपरगाव तालुक्यातील काळे- कोल्हे साखर कारखान्यांनी कोविड सेंटर उभे करून जनतेला दिलासा दिला मात्र आता या दोन्ही साखर कारखान्यांनी साईबाबा तपोभूमी परिसरात तालुक्यातील जनते करिता सुसज्ज सर्व रोग निदान व उपचार हॉस्पिटलची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी … Read more

नगरची वर्तमानात पुणे,पिंपरी चिंचवडशी तुलना होईल असा विकास करण्यासाठी काँग्रेस चळवळ !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगर शहराचा इतिहास वैभवशाली आहे. त्याच्या आठवणी निश्चितच आनंददायी आहेत. इतिहासात नगर शहराची कैरो, बगदाद या शहरांशी जागतिक पातळीवर तुलना व्हायची. मात्र आता ती बिहारशी होते त्या वेळेला एक नगरकर म्हणून मनाला तीव्र वेदना होतात. वर्तमानातील नगर शहराची तुलना लंडन, शांघायशी नसली तरी किमान पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, … Read more

आगामी काळात हे सरकार रेशनिंग दुकानावर दारू वाटेल ..! ‘या’ भाजप आमदाराची टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला आहे. येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही,’ अशी टीका  भाजप आमदार राम सातपुते यांनी यांनी केली  आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या  बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील … Read more

लॉकडाउनमध्येही बालविवाहांचा सपाटा! चार दिवसात पोलिसांनी रोखले ‘दोन’ बालविवाह

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाने अवघ्या जगाला वेठीस धरले असून आज देशासह अनेक राज्यात लॉकडाउन लागू आहे . यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत . परंतु या कठीण काळात देखील अनेकजण विवाहासह इतर धार्मिक विधी उरकत आहेत. परंतु यात गंभीर बाब म्हणजे यातील अनेक विवाह हे बालविवाह असल्याचे समोर आले … Read more

न्यूयॉर्क टाइम्सचा ‘तो’ दावा केंद्राने फेटाळला !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाने जसा भारतात धुमाकूळ घातला आहे त्याच पद्धतीने जगातील इतर देशात देखील त्याचा प्रादुर्भाव झाला होता . यात अनेकांचे बळी देखील गेले आहेत. मात्र इतर देशांनी कोरोनाला आळा घातला आहे. परंतु दुर्दैवाने भारतात यासाठी खूप मोठा कालावधी लागत आहे. या पार्श्वभूमीवर काही  दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने भारतात कोरोनामुळे तब्बल … Read more

किरकोळ कारणावरून तरूणावर केले कोयत्याने वार!

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  शेतात नांगरणी करण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली आहे. याबाबत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  या मारहाणीत मुसा मेहबूब पठाण (वय ३६ वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) हा तरुण गंभीर जखमी … Read more

अरे देवा !  आता म्युकर मायकोसिसनंतर आला ‘हा’ आजार 

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  आधीच कोरोनामुळे मागील एक वर्षांपासून सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात परत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. एकीकडे कोरोनाने पुरते जेरीस आणले असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊस व वादळाने त्यात भर टाकली आहे. हे  सर्व कमी होते म्हणून की काय आता  म्युकर मायकोसिस या  बुरशीजन्य आजाराने अनेकांना ग्रासले आहे. एकूणच … Read more

विहिरीत पडलेल्या ‘त्या’ बिबट्यास सुखरूप बाहेर काढले

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावच्या शिवारात सुभाष चंद्रभान आरोटे यांच्या विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुखरुप बाहेर काढल्याने जीवदान मिळाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील आरोटे यांच्या शेतातील शंभर फुट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबटया … Read more

‘त्या’ डॉक्टरवर गुन्हा दाखल करा अन्यथा अर्धनग्न आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने व्हिडिओ चित्रीकरणाचा पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनासह सादर करण्यात आला. सविस्तर प्रकरण असे कि, एप्रिल महिन्यात कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज … Read more

तर मनपा अतिक्रमण विभाग ‘ती’ दुकाने जमीनदोस्त करणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  तारकपूर रस्ता ते रामवाडी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता हा नवीन डीपी रस्ता म्हणून मनपाने घोषित केला आहे. या रस्त्याचे काम करत असताना रस्त्यावर रामवाडी येथील काहींनी अनाधिकृतपणे दुकाने थाटली आहे. ही अनाधिकृत दुकानाचे अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यासह शहरात … Read more

अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात लॉकडाऊन असून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. नुकतेच भिंगार कॅम्प पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी, देशी व ताडी दारूची विक्री करणार्या एकाला अटक केली. भाऊ ऊर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली, … Read more

धक्कादायक ! कालव्यात पडून मृत्यू तरुणाचा दुर्दैव मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  राहाता तालुक्यातील राजुरी येथे प्रवरा डाव्या कालव्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुनील सिताराम पंडित असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनिल पंडित (वय 37) हे दुपारच्या दरम्यान कालव्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते अचानक पाण्याच्या खाली गेले. यानंतर तेथे आजूबाजूला … Read more

नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचा करोना योद्धा म्हणून पाच लाखांचं विमा कवच

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  करोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धे म्हणून काम केले. तसेच यंदाच्या दुसऱ्या लाटेत भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना करोना योद्धा म्हणून पाच लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पार पडलेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात … Read more

चक्क बिबट्या पिंजरा तोडून पळाला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले लागले होते. मात्र याघटनांमध्ये काहीसे अंतर पडल्यानंतर आता पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसू लागले आहे. यातच पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याने थेट पिंजरा तोडून पळून … Read more