महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक; मनसेचे अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाजारपेठ बंद असताना दुसरीकडे शहरातील दारू दुकानातून खुलेआम सुरू असून दारू विक्री होत आहे. सरकारने घरपोच दारू विक्रीस परवानगी दिल्याने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महा विकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती घडली असती…

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  नगर शहराच्या स्थापना दिनी जुन्या महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी धुडगूस घातला. जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती.त्यांनी खुर्च्यांची आदळा आदळ केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली. कोरोना काळात गुंडांचा जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा … Read more

भाजपच्या ‘ या’ माजी आमदारांना पुन्हा एकदा घरचा आहेर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना ज्यांनी कधी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचे प्रश्न सोडविले नाही. नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या वितरीकांसाठी जमीन संपादित केल्या त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही. ज्यांचे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या प्रश्नासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न … Read more

पिण्याच्या पाण्याच्या व अस्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  शहरातील सावेडी येथील गायकवाड कॉलनीतील पिण्याच्या पाण्याच्या व अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर झाला असता, स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर प्रश्‍नी चर्चा करुन पाण्याचा व स्वछतेचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक मदन आढाव, अशोक बडे, … Read more

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; नागरिकांनी ‘ही’ काळजी घ्यावी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  नगर जिल्हयात 30 मे 2021 पर्यंत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दरम्यान जिल्हयात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने वाहणारा सोसाट्याचा वारा व पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पावसात व सोसाट्याच्या वा-यात … Read more

साप चावल्याने तेरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  एका तेरा वर्षाच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याची घटना कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. स्नेहल राहुल काळे (वय -१३) असे मयत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहल ही रात्री टेरेसवर झोपलेली होती. रात्री साडेअकरा वाजता टेरेसवरून उठून खाली खोलीकडे जात असताना तिला सर्पदंश … Read more

ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला…..! सौर उर्जा प्रकल्प आगीपासून वाचवला अन्यथा

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ढवळेवस्ती शेजारील गायरान जमिनीवर असणारा कृषी  सौरउर्जा प्रकल्प आगीपासून वाचवण्यात कर्मचारी व ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून आर्थिक नुकसान टळले . ५० एकर क्षेत्रावर हा आठ मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारलेला आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्डने देवदैठण सौरउर्जा प्रकल्पाच्या … Read more

सर्वसामान्यांना कोरोनाशी वाचवताना स्वत: कोरोनाबाधित झालेला शिवसैनिक कोरोनातून बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सर्वसामान्यांना तो शिवसैनिक कोणतीही प्रसिध्दी न करता मदत पोहचवित होता. गाडीच्या डिक्कीत नेहमीच सर्वसामान्यांना मदत देण्यासाठी असलेल्या किराणा किट दुर्बल घटकांना देण्याचे कार्य सुरु होते. तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वसामान्यांना गरज भासली उपचाराची, एप्रिल महिन्यात सर्वच सरकारी व खासगी रुग्णालय फुल असताना सर्वसामान्यांना दवाखान्यात बेड … Read more

धक्कादायक ! कोरोनाने हिरावून नेले दोन सख्ख्या भावांचे प्राण

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. यामुळे दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहे. यातच कर्जत तालुक्यातील दोन सख्य्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिद्धटेकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कर्जत तालुक्यातील सिध्दटेकमध्ये एकाच कुटुंबावर कोरोनाचा आघात होऊन दोन सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान … Read more

घटनाकारांना अभिप्रेत धर्मनिरपेक्षता ही संकल्पना राष्ट्रवादाशी निगडीत आहे : किरण शेलार

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- सांस्कृतिक भारताचा प्रवाह वेदकाळापासून आला आहे. तर राजकीय भारताचा प्रवाह ब्रिटीशकाळापासून सुरु झाला आहे. गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासात जगात अनेक राष्ट्रांचा नकाशा बदलला. सोवियत युनियनची शकले झाली. हिंदू जीवनपध्दतीतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक मूल्यावरच आपला भारत आकाराला आला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत एकसंघ राहिला याचे कारण भारताची सांस्कृतिक जडणघडण हेच … Read more

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना प्राणायामाचे धडे तर सकस आहाराबद्दल मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाशी लढा देण्यासाठी मन व शरीर सदृढ करण्याची गरज आहे. रुग्णांमध्ये बरे होण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाल्यास ते या आजारावर सहज मात करु शकतात. कोरोना रुग्णांना सकस आहार व नियमीत प्राणायाम आरोग्यासाठी लाभदायक ठरत असल्याचे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले. वाळूंज … Read more

रेमडेसिविर काळ्याबाजार प्रकरणी आरपीआयने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला व्हिडिओ चित्रीकरणाचा पुरावा

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने व्हिडिओ चित्रीकरणाचा पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनासह सादर करण्यात आला. यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिव व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के उपस्थित होते. एप्रिल महिन्यात … Read more

जिल्हा परीषद शाळेत 20 हजारांचे साहित्य चोरी, शाळेच्या मैदानावर तळीरामांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सहा वर्ग खोल्यांचे दगडाच्या साह्याने दरवाजे तोडून सहा खोल्यातील इलेक्ट्रिक फँन व खुर्च्यासह इतर साहित्य असे 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. लाँकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर तळीरामांनी उच्छाद मांडला आहे.मैदानावर दारुच्या रिकाम्या व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

ख्रिस्ती विकास परिषदेच्या राज्य कार्यकारी सदस्यपदी अश्‍विन शेळके यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या राज्य कार्यकारी सदस्यपदी रेव्ह. अश्‍विन शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यांच्या आदेशान्वये सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर यांनी शेळके यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. रेव्ह. शेळके यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून ख्रिस्ती बांधवांना संघटित केले आहे. सामाजिक बांधिलकी … Read more

कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा रस्ता बंद !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा धक्कादायक प्रकार रूपेवाडी (ता. पाथर्डी) येथे घडला आहे. पोपट केरु शेळके या दिव्यांग व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात वहिवाटीचा बंद करण्यात आलेला रस्ता खुला करुन देण्यासाठी निवेदन दिले आहे. अन्यथा पाथर्डी तहसील कार्यालया समोर सोमवार दि. 7 जून पासून उपोषण करण्याचा … Read more

इतिहासाचे जतन करुन विकसाचे पर्व गाठायचे आहे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, उबेद शेख, अन्सार सय्यद, जुनेद शेख, सुहास मुळे, … Read more