लॉकडाऊन सर्वसामान्यांसाठीच… कोरोनाचा धोका असतानाही वाळू उपसा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. करोना काळात सर्वसामान्यांना घराबाहेरही पडून न देणारे प्रशासन नदीपात्रात वाळूउपसा करण्यास परवानगी कशी देऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करांवर कारवाई होत जिल्ह्यात या तस्करांनी उच्छाद मांडला आहे. पण प्रशासनच कारवाई करणार नसल्याने … Read more

अकोल्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट; पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाहीच…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायतीने सुमारे दहा वर्षांपूर्वी संपूर्ण दारूबंदीचा ठराव केला होता. त्याद्वारे तत्कालीन सुरू असलेले परवानाधारक दारू दुकान ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव करून बंद केले. मात्र त्यानंतर गावातीलच काही नागरिकांनी टाकलेल्या हॉटेलमधून छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरुवात केली. याबाबत पोलिस व उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही काही … Read more

एका तासात 15 हजार लिटर ऑक्सिजन निमिर्ती; शनिशिंगणापुरात उभारतोय ऑक्सिजन प्लांट

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची नितांत गरज भासत होती. यासाठी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मित सुरु आहे. यातच आता शनिशिंगणापूर येथे नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांमुळे एक नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभा राहतो आहे. शनी शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात दररोज 50 सिलेंडरचा नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभा राहणार आहे. … Read more

लसीकरणावेळी आरोग्य कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की; निंबळक येथील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण मोहीम दरम्यान एक धक्कादायक प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. लसीकरण सुरू असताना काही व्यक्तींनी आरोग्य कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना निंबळक येथील आरोग्य केंद्रावर घडली आहे. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. लसीकरण राबविले … Read more

लसीकरणाचा आर्थिक भुर्दंड कारखान्याच्या कामगारांनाच; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारखान्यात सर्व मिळून सुमारे बाराशे कामगार आहेत. त्यांच्यासाठी कारखान्याने संगमनेरमधील एका खासगी हॉस्पिटलच्या मदतीने लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी कामगारांना एक ते दीड हजार रुपये मोजावे … Read more

शहर नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटला; मनसेने शहरासाठी सुचविले नाव

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर शहर स्थापनेच्या दिवशीच मनसेने नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेने शहरातील कायनेटिक चौकात अहमदनगर शहराला ‘अंबिकानगर’ असं नाव द्यावं, अशी मागणी करणारा फलक उभा केला. या आंदोलनामुळे नामांतराच्या मुद्द्यावरून शहरातील वातावरण चांगलंच तापलं. औरंगाबादच्या पाठोपाठ अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे … Read more

जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार बालकांसाठी खास आयसीयू सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. यातच या लाटेमुळे मोठा कहर जिल्ह्यात झाला आहे. यापाठोपाठ आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. ही तिसरी लाट बालकांसाठी घातक आहे. याचाच विचार करून आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हीलमध्ये बालकांसाठी खास आयसीयू सेंटर उभारले जाईल, असे आश्‍वासन दिले. आमदार संग्राम … Read more

सिना नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर तहसीलदारांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- कोरोना आणि लॉकडाऊनचा फायदा घेत जिल्ह्यात वाळू तस्करी जोरात सुरु झाली आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर गर्दी नसल्याचा वाळूतस्कर फायदा घेत आहे. मात्र याला आळा बसावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात वाळू तस्करांच्या विरोधात एक कारवाई पार पडली आहे. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील सिना नदी … Read more

पोलिसांनी पकडली 96 हजार रुपयांची देशी विदेशी दारू

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळगाव या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून देशी- विदेशी दारूचा साठा पकडला. दारू विक्रीचा परवाना नसताना तब्बल 96 हजार रूपये किंमतीचा दारूसाठा यावेळी जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

गुगलवर बनावट मोबाईल नंबर अपलोड करत होतेय फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा बरोबर सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. सायबर गुन्हेगारांनी गुगलवर बनावट मोबाईल नंबर अपलोड करून ठेवलेला आहे. या नंबरवर फोन केल्यावर लोकांची फसवणूक झाल्याच्या पाच महिन्यांत 90 तक्रारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात विविध स्वरूपाची ऑनलाईन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनर व मालवाहू टँकरची धडक..

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर मालवाहू कंटेनर व ५० टन सिमेंट घेवून चाललेल्या मालवाहू टँकरची धडक होत भीषण विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जावून धडकला, तर मालवाहू टँकर रस्त्यावर उलटला. या अपघातात कंटेनर चालक व घराजवळील महिला असे दोघेजण जखमी झाली. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

महापौरपदासाठी स्थानिक नेत्यांकडून पक्षपातळीवर गाठीभेटी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगरच्या महापौरपदाची पहिली टर्म संपत आहे. येत्या 30 जूनला ही मुदत संपत आहे. नव्या निवडीसाठी महापालिकेने नाशिक विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होईल की नाही, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान यंदाचे महापौरपद हे अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी राखीव आहे. दरम्यान सध्या महापौरपद भाजपकडे असून त्यांना … Read more

सात जूनपर्यंत समाजासाठी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षाच्या नेत्यानी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे छत्रपतींचा वंशज म्हणून आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी हात जोडून केले आहे. येत्या सात जून पर्यंत राज्य सरकारच्या हातात समाजासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही सरकारने समाजाकडे दुर्लक्ष केले तर आपण सर्व … Read more

पोलीस असल्याची बतावणी करून भंगार असलेला ट्रक पळविला

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील धरमाडी टेकडी जवळ दिनांक २७ मे रोजी एक ट्रक रस्त्याने भंगार घेऊन जात होता. यावेळी विना क्रमांकच्या इरटिगा गाडीतून आलेल्या अज्ञात चार भामट्यांनी ट्रक चालकाला पोलिस असल्याचे सांगून ट्रक थांबवीला. ट्रक चालकाचे अपहरण करून सुमारे सहा लाख रूपये किंमतीचा भंगारचा … Read more

भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील कांदालिलाव बंद आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने शेतकऱ्यांना महिनाभरापासून वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कांदालिलाव सुरू करावेत, अशी मागणी … Read more

कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कर्फोसमधील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा, यामध्ये बालकांना कोरोनापासून कशापद्धतीने सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे तसेच बालकांसंदर्भातील विभागाचा अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण होऊन करावयाच्या उपाययोजनांचा मार्गदर्शक सुचनांमध्ये समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले … Read more

अहमदनगरची साखर रेल्वेच्या मार्फत पोहोचतेय विदेशात !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेली निर्यातक्षम साखर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक (जि. अहमदनगर) येथून विदेशात पाठविण्यासाठी मुंबई येथील व्हिक्टोरिया डॉककडे पहिली मालवाहतूक गाडी रवाना झाली आहे. दरम्यान, २१ वॅगनमध्ये भरलेली १ हजार ३२९ टन साखर रेल्वेच्या मालवाहतूक गाडीने मुंबईत पोहोचल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या ह्या सूचना….

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- गेले सलग काही दिवस दिवस जिल्ह्यात २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या दररोज होत आहेत. आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करुन बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी … Read more