१ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्या
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोविडच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. यामुळे व्यावसायिकांच्या उत्पन्नाचा स्रोत गोठला गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, आता लाट ओसरु लागली … Read more