मनपाने तीन महिन्याची घरपट्टी रद्द करावी

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सध्या राज्यासह नगर शहरात मार्च, एप्रिल व मे महिन्यापासून कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून नगर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र कामधंदा व व्यापार, छोटे मोठे व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेने एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची घरपट्टी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2263 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे, जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स संध्याकाळी प्रशासनाकडून प्राप्त होतात सविस्तर बातमी साठी संध्याकाळी वेबसाईटला भेट द्या ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

ब्युटी पार्लरचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- नाभिक समाज हा अत्यंत मागासलेला आहे. सलून व्यवसायाशिवाय उत्पन्नाचे इतर साधन नाही. लाॅकडाऊन काळात व्यवसाय बंद मुळे समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडीत यांनी मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. लॉकडाऊनमुळे … Read more

शेतकऱ्यांना कायम मदतीचा हात – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  दूध उत्पादक शेतकरी दूध संघांचा पाया आहे. संकटात मदत करणे येथील सहकारी संस्थांची संस्कृती आहे. कोरोना पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी चारा व बियाणे मोफत देत राजहंस दूध संघाने कायम शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका दुध संघात दूध उत्पादकांना मोफत … Read more

दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करीत आहे करीत आहोत, रामचंद्र खुंट हा परिसर बाजारपेठेचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. आता ते पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त … Read more

निळवंडेच्या पाण्यामुळे जिरायत भाग समृद्ध होईल !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारने गती दिलेली असून यासाठी राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नाही. निळवंडेच्या पाण्यामुळे जिरायत भाग समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे मंत्री पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर त्या सराईत गुन्हेगारास बेड्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. 19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण करणारा विजय पठारे पसार होता. … Read more

रुग्णसंख्या वाढूनही बेड रिकामेच ! कोरोना बाधित रुग्ण गेले कुठे ???

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  पंधरा दिवसांत नेवासे तालुक्यात सुमारे २५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत, तरी नेवासे तालुक्यातील रुग्णालयांचे व कोविड सेंटरचे ७० टक्के बेड मोठ्या संख्येने रिकामे आहेत. त्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील महिन्यात एप्रिलमध्ये नेवासे तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग अत्यंत कमी होता. त्यातील दहा ते बारा दिवस … Read more

हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका सोनाराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. तो मृत्यदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार याठिकाणी हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर … Read more

राज्यातील ह्या चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! विजांच्या कडकडाटासह…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पुढील तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. … Read more

लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरच कमी होतो ?

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना प्रतिबंधक लस किती प्रभावी आहे? याचा शोध घेण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) माहिती गोळा करण्यात येत आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असे आयसीएमआरने … Read more

काेरोनाची आणि माझी दोस्ती झालीय ! माझी भेट झाल्यावर रुग्ण पन्नास टक्के बरा होतो…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार नीलेश लंके यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून करोना रुग्णांसाठी धावून जाण्याचे काम केल्याचे गौरवाेद्गार जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे पारनेर प्रसिद्ध आहे. आता नीलेश लंके … Read more

लॉकडाऊनमधील व्याज माफ करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- लॉकडाऊन वाढतच आहे. यावेळी सरकारकडून दिलासा देण्यासाठी बँकांची कर्जवसुली थांबवून, लॉकडाऊनच्या काळातील व्याज माफ करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा कोपरगाव आगार एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे यांनी केली आहे. यासंदर्भात मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की भारतासह महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवा वगळता … Read more

गुड न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील या गावात कोरोना रुग्णांचा आकडा शुन्यावर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील कोरोना रुग्णांचा आकडा शुन्यावर पोहोचला असून, ग्रामपंचायतीद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे भोसे गाव कोरोनामुक्त झालेआहे. अशी माहिती गावचे सरपंच विलास टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, युवानेते अशोक टेमकर यांनी दिली आहे. कोरोना काळात भोसे ग्रामपंचायततर्फे सरपंच विलास टेमकर यांनी गावामध्ये सॅनिटाझर फवारणी त्याचबरोबर कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना … Read more

सरकार सत्तेवर आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामास प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या कामास प्राधान्य देऊन मागील सरकारच्या काळातील कामापेक्षा भरीव अशी कामे केली असून निळवंडे धरणाचे पाणी जिरायत भागास ऑक्टोबर २०२२ पर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत मागील सरकारच्या काळात निळवंडे धरणाची … Read more

पंतप्रधानांकडून बळीराजाला दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असताना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही. कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते. त्यातच रासायनिक खत निर्मिती करणार्या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते. मात्र … Read more

महापौर पदावर काँग्रेसचा दावा! ‘यांच्या’नावाचा केला ठराव

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- मनपा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली. ही संधी राष्ट्रवादी, शिवसेनेला अनेक वेळा मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शीला दीप चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. जातीयवादी पक्षाला बाजुला करत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी … Read more

काय म्हणावे यांना : बिलासाठी ‘त्या’ हॉस्पिटलने मागितले थेट मंगळसूत्र!

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अद्यापही अनेक भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना रुग्णाची बिलासाठी अडवणूक करू नका आशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आजही अनेक ठिकाणी अवाच्यासव्वा बिले रुग्णांच्या माथी मारली जात आहेत. अनेकदा अडवणूक देखील केली जाते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात अवघ्या ११ हजार रुपयांसाठी रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्रच … Read more