‘त्या’ निर्णयाचा आरोग्य कर्मचाऱ्यांनाच फटका! कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालयातील (सिव्हिल) प्रशासनाने घेतलेल्या अडमुठ्या धोरणाचा फटका येथील आरोग्य कर्मचा-यांनाच या बसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच रुग्णालयाच्या गेटवरच आंदोलन केले. सध्या सिव्हिलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व इतर नागरिक येत असल्याने हॉस्पिटलमध्ये व आवारात … Read more