जन्म मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  नगर शहरात कोरोना संसर्ग विषाणुंचा प्रादूर्भाव वाढत असल्याने महापानलिकेच्या वतीने कोविड सेंटर व कँन्टोन्मेंट झोनसाठी कर्माचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या जन्म व मृत्यू विभाग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता जन्म व मृत्युचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे, … Read more

15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता….

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-राज्यातील कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. निर्बंध असूनही राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुण्याकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरोचा घाटात अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-नाशिक-पुणे महामार्गावरून पुण्याकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरोला संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात अपघात झाला आहे. यात चालक जखमी झाला असून हा अपघात आज सकाळी साडे सात वाजता झाला आहे, यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे किमहामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणारी बोलेरो पिकअप (एम.एच.१४ जे.एल.०३८७) … Read more

राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे महत्वाचे वक्तव्य…

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या परीक्षा मात्र घेतल्या जातील असं देखील सांगितलं होतं. सीबीएसई बोर्डानं देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. … Read more

‘ह्या’ ठिकाणी १ जूननंतर लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लाॅकडाऊन नंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून लाॅकडाऊन बद्दल अतिशय सावधगिरीने निर्णय घेण्यात येणार आहे. १ जून नंतर लाॅकडाऊन वाढणार की लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार किंवा त्यामध्ये … Read more

उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवायचे असेल तर नक्की खा हे फळ , आपल्याला होतील प्रचंड फायदे .

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी वापरतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला अशा फळाबद्दल सांगणार आहोत, जे उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे मोसंबीचे फळ आहे. ह्या फळात भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फायबर आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोनाराचा खून करणारे दोन आरोपी अखेर अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे आढळून आलेला मृत्यूदेह हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार (ता.पाटोदा) येथील सोनाराचा असल्याचे समोर आले असून, गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मृत्यूदेह भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिरूरकासार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1851 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे,सविस्तर अपडेटसाठी कृपया काहीवेळाने पेज रिफेश करा ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  करोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात तब्बल दीड महिन्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहे. सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाईल रिटेलर्सनेही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत. परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या ( फ़्लिपकार्ट … Read more

मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजेंचा रुद्रावतार प्रथमच पाहायला मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-खासदार संभाजीराजे भोसले हे छत्रपती आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामविकस मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाविकास आघाडीवर … Read more

अबब…जिल्ह्यात वर्षभरात बेवड्यानी १४ कोटींची दारू ढोसली

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारुड्यानी तब्बल १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६४४ लिटर दारू सेवन केली आहे. दरम्यान दारुड्यांच्या हा सहभागामुळे शासनाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल १४ कोटी ७९ लाखांचा महसूल शासनाला मिळाला आहे. २०१९-२० च्या तुलनेत दारू विक्रीतून शासनाला २०२०-२१ मध्ये जास्त महसूल मिळाला … Read more

दिलासादायक ! बाधितांच्या संख्येत घट तर कोरोनामुक्तांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात शनिवारी केवळ १८५६ कोरोनाबाधित आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. तर ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायकबाब ठरते आहे. जिल्ह्यात शनिवारी ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २७ हजार ६०४ … Read more

राहात्यात सक्रिय रुग्णांचा आकडा सहाशे पार

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणे गर्दी करताच आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे.यातच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा जिल्ह्यातील उत्तरेकडीन भागांमध्ये झाला आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची … Read more

फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळवण्यासाठी महावितरण कर्मचारी उतरले संपावर

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आदींना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे. आता यातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे व इतर मागण्यासाठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.24) राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे. नेमक्या काय आहेत मागण्या? :- जाणून घ्या वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा … Read more

फरार आरोपीचा शोध घेते घेता दरोडेखोरांची टोळी सापडली तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणार्‍या रोड लगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. यामध्ये पोलिसांनी अशोक कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), भाऊसाहेब कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), परमेश्वर बाबासाहेब काळे, (तुर्काबाद खराडी, राजुरा, ता . गंगापूर, औरंगाबाद), … Read more

व्यावसायिकांच्या कोरोना तपासणीत नऊ जण बाधित आढळले

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील लोक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे. म्हणून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यातच कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील काही व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आता … Read more

त्या दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक; नाहीतर होणार कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता याच पार्शवभूमीवर मनपा आयुक्तांनी एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्या आस्थापनांची … Read more

बोठेचा गुपचूप कॉल झाला उघड ; पोलिसांनी धाडल्या वकिलांना नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या बोठेनी पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान हि माहिती समजताच पोलिसांनी संबंधीत दोन वकिलांना नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती … Read more