मोकाट फिरणार्यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी
अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात रोज नव्याने बाधित आढळत आहे. प्रशासन दिवस-रात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरी देखील बेजबाबदार नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, मोकाट फिरणार्यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी केली जाते. श्रीरामपूर शहरातही पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, इतर … Read more