सीरम इन्स्टिट्यूट आक्रमक,म्हणाले केंद्र सरकारच जबाबदार…
अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. अशात लसीच्या तुटवड्याला एक प्रकारे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलंय. दरम्यान केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता … Read more