पारंपरिक व्यवसाय सोडून पोटासाठी त्यांनी निवडला वेगळा पर्याय

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सलून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहे. व्यवसायच बंद असल्याने कुटुंबाची होणारी वाताहात पाहता आता या व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायला फाटा देत उपजीविकेसाठी व कुटुंबाचे पोट … Read more

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी शहरातील मंगल गेट परिसरातून अटक केली. अभिषेक ऊर्फ निखिल प्रताप गंगेकर व विवेक नागेश गंगेकर (रा. दोघे पंढरपूर, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. … Read more

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले कि, तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका मुलासोबत शनिवारी विवाह होणार होता. … Read more

शेवगाव तालुक्यात कोरोनाबाधितांसाठी सेंट्रल ऑक्सिजन लाईन कार्यरत

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-   जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सरसावले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालय येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सेंट्रल ऑक्सिजन लाईनचे … Read more

कोरोनाचा वाढता धोका पाहता प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी नागरिकांचे बळी जात आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आयुक्त शंकर गोरे यांची … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यात पाण्याचे नियोजन कोलमडले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सिंगल फेजचे रोहित्र जळाले असल्याने जामखेड तालुक्यातील बांधखडक ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा बंद आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली. त्यामुळे गावकऱ्यासंमोर कोरोनासह पाणीटंचाईचेही संकट उभे राहिले आहे. सविस्तर माहिती माहिती अशी कि, सातशे लोकसंख्या असलेले बांधखडक गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. गावाला … Read more

कोरोना बळींची दैनंदिन संख्या पुन्हा चार हजारांच्या पुढे…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- देशातील कोरोना बळींची दैनंदिन संख्या पुन्हा चार हजारांच्या पुढे गेली. दिवसेंदिवस कोरोनाच्या चाचण्या वाढत आहेत. चाचण्या वाढूनदेखील रुग्णसंख्या कमी आढळत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु त्याचवेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेत भर टाकत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार गत २४ तासांमध्ये देशभरात … Read more

‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- तोक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकल्यानंतर सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय मौसम विज्ञान विभाग दिली आहे. त्यामुळे लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत दिले आहेत. ‘ह्या’ ठिकाणी … Read more

ज्यांना लस मिळणार त्यांना जाणार फोन; गर्दी टाळण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणारे कमी लसीचे डोस आणि लस घेण्यासाठी केंद्रावर होणारी भरमसाठ गर्दी कोरोना वाढीला कारणीभूत ठरू शकते म्हणून प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गर्दी होऊ नये म्हणून नियोजन केले. ज्यांना लस मिळणार त्यांना फोन करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी … Read more

आजचे राशिभविष्य : दि 22 मे 2021- जाणून घ्या आज आपल्या राशीमध्ये काय आहे खास ?

मेष- परिस्थिती अनुकूल बनत आहे. प्रेम आणि व्यवसाय मध्यम आहेत. आरोग्य माध्यमांच्या चांगल्या बाजूवर आहे. गणपतीची पूजा करा. जवळ हिरवी वस्तू ठेवा. वृषभ – प्रिय व्यक्तीपासून अंतर वाढू शकते. व्यवसाय हळूहळू वाढत जाईल. जवळजवळ हिरवी वस्तू ठेवा आणि गणेशाची पूजा करा. मिथुन – गुंतवणूक करणे टाळा. यावेळी आपली पैशाची स्थिती वाईट असणार आहे. तब्येत ठीक … Read more

हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला शुक्रवारी न्यायालयाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका 30 वर्षीय महिलेने एका बागतदाराला नाजूक संबंधाचे आमिष दाखवून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हा … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले आणि नंतर….

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत … Read more

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणारे ते आवर्तन सुटले..

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणार्‍या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून गुरुवारी रात्री 521 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई … Read more

प्रत्येक गावात हिवरे बाजार पॅटर्न राबवा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद … Read more

मृत्यूचा आकडा एक लाखांच्या पार, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशमधील राजकारण तापले आहे.राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान … Read more

देशात कोरोनाची तिसरी लाट ? केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर सुरू आहे. दैनंदिन रुग्ण संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय … Read more

नरेंद्र मोदी आज झाले भावूक, बोलताना अश्रू झाले अनावर…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- रोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. ‘विषाणूमुळे आपल्यातून अनेक प्रियजन दूर गेले आहेत. मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.’ असे मोदी यांनी म्हटले आहे. देशात एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत … Read more

फडणवीसांनी पुढची १० वर्षे तरी ‘मी पुन्हा येईन’ची स्वप्ने पाहू नये !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे. ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत, असा टोला लगावला. … Read more