पारनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार ?
अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-टाळेबंदीत पारनेर तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरु असून, या अवैध वाळू वाहतूकीत अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. नुकतेच खडकवाडी येथे एका व्यक्तीला वाळूच्या डंपरने उडवले असता तो जागीच ठार झाल्याची घटना घडली असून, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्याची … Read more