कोरोनाचा प्रकोप ! अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. आता त्याला एअर इंडियाने चोख प्रत्युत्तर दिले असून ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणे 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान … Read more

कर्तव्यात हलगर्जीपणा ; दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीसा !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोविड काळात कर्तव्यात हलगर्जीपणा, मुख्यालयास न राहणे तसेच विना परवानगी गैरहजर राहणे या कारणावरून संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डामसे यांना तहसीलदारांनी, तर वैदयकीय अधिकारी डॉ. नयन इंगळे यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. याच प्रश्नी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी … Read more

अवैध धंद्यांमुळे वाढतोय कोरोना

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील चितळी येथे गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याला येथील अवैध दारू व मटक्याचे अड्डे कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे हे सर्व अड्डे येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक नागरिक जीव वाचवत असताना … Read more

कोरोना संकटात राज्य सरकारने तृतीय पंथीयांना मदत करावी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- सध्या कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण राज्यात जनता कर्फ्यू लागू झाला आहे. दिवसभर काम धंदा बंद असल्याने हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात राज्यातील तृतीय पंथीय जे दारोदार भिक्षा मागून आपली उपजीविका करतात त्यांना एक वेळचे अन्न देखील मिळणे महाग झाले आहे. त्यामुळे कोरोना संकट काळात … Read more

कोरोनाची लढाई ताकदीने जिंकू : आमदार कानडे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाचे सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांनी आपल्या घरातील व आसपासच्या लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना केअर सेंटर मध्ये येऊन न घाबरता आपले उपचार घेतले पाहिजेत. शासन सर्व पातळ्यांवर पूर्ण ताकदीने कोरोनाची लढाई लढत असून ही लढाई जिंकू, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील देवळाली … Read more

रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता शहरात खासगी रुग्णालयांकडून सर्व सामान्य रुग्णांची लूट तात्काळ बंद करावी तसेच बील तपासणी समित्यांनी फक्त बील तपासणीची औपचारीकता पुर्ण न करता यापुर्वी सामान्य रुग्णांकडुन जास्तीचे घेतलेले पैसे परत करुन या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे शिर्डी येथे … Read more

रेमडेसिवेरचा पुरवठा लवकरच – खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असताना रुग्णांवर उपचार करत असताना रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे शासकीय तथा खाजगी कोविड सेंटरला देखील रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या अडचणी लक्षात घेऊन लवकरच पुरवठा सुरळीत होणेसाठी पुरेपूर प्रयत्न करणार … Read more

‘त्या’ तालुकाध्यक्षावर राष्ट्रवादीने कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- अकोले येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या समोर त्यांचा कार्यकर्ता असे कृत्य करतो, त्यांचा बोलविता धनी आ.डॉ.किरण लहामटे … Read more

पार्सलच्या नावाखाली चढ्या भावाने दारू विक्री !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यात शिर्डीसह परिसरात परिसरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर परमिट रूम, बिअर बार, देशी दारु, वाईन्स या ठिकाणी पार्सलच्या नावाखाली वाढीव भावाने दारू विक्री होत आहे. त्यामुळे मद्य शौकीन कमी भावात दारू कुठे मिळते का? याचा शोध घेत आहेत. पोलीस प्रशासन लोक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेत असताना दारूबंदी … Read more

गोव्याला फिरायला जाण्याचा बेत आखण्यापूर्वी जाणून घ्या नियमवाली

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशात सर्वच राज्यात कोरोनाने हातपाय पसरले आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या अचानक वाढत असल्याचे सांगून गोवा सरकारने 21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही हालचाली किंवा लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद … Read more

रुग्णांना दिलासा मिळणार; ऑक्सिजन प्लांटचे काम अंतिम टप्प्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- जिल्हा रुग्णालय येथे हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटचे काम अंतिम टप्यात आले आहे. यामुळे लवकर येथील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. मंत्री तनपुरे यांनी गुरुवारी जिल्हा रुगणालयास भेट देऊन येथील विविध विभागाची पाहणी केली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील … Read more

घराबाहेर पडलेली ‘ती’ महिला परतली नाही… आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  प्रवरा नदीच्या पुलावरून उडी मारून शहरातील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. त्या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात राहणारी रोहिणी काळे … Read more

मरणानंतरही सुटका नाहीच… अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये तासंतास रांगा

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  जगावर ओढवलेले कोरोना नावाचे संकट आजही कायम आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद होत असून यातच नगर जिल्हाही आघाडीवर आहे. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. याहूनही भयाण परिस्थिती म्हणजे दरदिवशी अनेकांचे मृत्यू होत आहे. यातच रुग्ण जगण्यासाठी संघर्ष करत असतो मात्र नियतीशी हरलेला पीडित मरणानंतरही त्याच्या … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षांबाबत झाला मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राज्यात करोना परिस्थिती पाहता राज्यात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य पाहता इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता राज्यातील कठोर निर्बंध लक्षात घेता कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व तेरा विद्यापीठांच्या सर्व उर्वरित परीक्षा ऑनलाईन होणार … Read more

‘कोविड सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेत आत्महत्या…!

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  कोरोना आजाराला कंटाळून कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली. गणेश करांडे (वय 35 वर्ष, रा.नेवासा खुद्द,ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवार (21 एप्रिल) रोजी … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात गोमांसाची तस्करी सुरूच; पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. दरम्यान नुकतेच संगमनेर पोलिसांनी शहरात एका ठिकाणी कारवाई … Read more

तोफखाना पोलिसांनी जप्त केला बेकायदेशीर दारूसाठा

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  शहरातील तोफखाना पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करत बेकायदेशीर लपवून ठेवण्यात आलेला दारू साठ्यावर छापा टाकून हा साठा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरातील भिस्ताबाग चौकातील वृद्धेश्वर पानस्टाॅलमध्ये एक जणाने देशी दारूचा साठा लपवून ठेवला होता. तो साठा बेकायदेशीर विक्री करीत असल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे … Read more

सर्वोच्च न्यायालय म्हणते, राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी काय योजना आखली?

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  देशातील वाढत्या कोरोना संक्रमणासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी चिंता व्यक्त केली. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे. कोरोना या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय योजना आखली याची माहिती हवी आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटले आहे. देशातील सहा वेगवेगळे उच्च न्यायालय या मुद्यांवर सुनावणी … Read more