खोटे उत्सव व पोकळ भाषण नव्हे, तर देशाला तोडगा द्या : राहुल गांधी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे िट्वट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी … Read more

घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणावरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्र संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने … Read more

शरद पवार रुग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राष्­ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्­णालयात दाखल करण्यात आले आहे. गॉल ब्­लॅडरवरील शस्त्रक्रियेनंतरच्या फॉलोअप प्रक्रियेसाठी त्­यांना रुग्­णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्­ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्­ते तथा अल्­पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार नियमित तपासणीसाठी रुग्­णालयात दाखल … Read more

असे काही केले तर तुम्हाला व्हावे लागेल १४ दिवस होमकॉरन्टाइन !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्‍णांच्या वाढत्‍या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्‍य सरकारने निर्बंध अधिक कठोर केले आहेत. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता १५ टक्‍केच कर्मचाऱ्यांची उपस्ि‍थती असणार आहे. लग्‍नसमारंभदेखील फक्‍त २५ वऱ्हाड्यांच्या उपस्ि‍थतीत दोन तासांतच उरकून घ्‍यावा लागणार आहे. आंतरजिल्‍हा प्रवासावर बंदी नसली तरी केवळ अत्‍यावश्यक सेवा तसेच अत्‍यावश्यक कारणासाठीच हा प्रवास करण्यास … Read more

कोरोना रुग्णाने रुग्णालयात कधी भरती व्हावं? वाचा महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशात सध्या रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. त्यामुळे जास्त लक्षणं नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयात भरती न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. केंद्र सरकारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. सीएस प्रमेश यांचा सल्ला सांगण्यात आला आहे. व्हिडिओत चांगल्या आहारासोबतच, योग-प्राणायम करणे, कोव्हिड-पॉझिटिव्ह रुग्णांनी … Read more

आता 2 तासात शुभमंगल… अन्यथा प्रशासन होणार सावधान

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे. इतकच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि … Read more

आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे अपयश : आ.राजळे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राज्यातील जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. औषधांचा काळाबाजार होतोय. ऑक्सीजनचा तुटवडा आहे. माणसं मरतायेत, सरकारला राजकारणापलीकडे काही दिसत नाही. विरोधी पक्षाने सरकारवर टिका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टिका करण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. आगसखांड येथे पंचायत समितीच्या … Read more

उद्योजक हुंडेकरी प्रकरणातील आरोपींना जन्मठेप

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख व निहाल शेख यांना जन्मठेपची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर पोलिसांनी … Read more

जिल्हा बॅंकेच्या सात कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-जिल्हा बँकेच्या विविध शाखेत अनेक कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आले असून, यामध्ये ७ कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बँकेच्या कामकाजाची वेळ बदलण्याच्या मागणीचे निवेदन कर्मचारी संचालक अशोक पवार यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन अ­ॅड. उदय शेळके यांना दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले … Read more

राज्यातील ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-मध्य प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याने राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात या आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बुधवारी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. विदर्भात पारा चाळिशीपार पोहोचला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ व मराठवाड्यात चक्रिय … Read more

राज ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र पाठवत केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे. यावेळी राज यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, कोरोनाविरूध्दच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही … Read more

आता अहमदनगरच्या ऑक्सिजनला जिल्हाबंदी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांकडून वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप खासगी रुग्णायांकडून करण्यात येत होता. नगरच्या काही कंपन्यांतून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जातो. त्यामुळे नगरला पाच कंपन्या असूनही तुटवडा निर्माण झाला आहे. या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी आदेश काढून ऑक्सिजनसाठी जिल्हाबंदी लागू … Read more

पहिला डाेस घेतल्यानंतर २१ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ हजारहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला असून दुसरा डोस घेऊनही ५,५०० जण बाधित झाले आहेत. केंद्र सरकारने बुधवारी ही माहिती दिली. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले, आतापर्यंत ९३ लाख लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला. यातील ४,२०८ जणांना संसर्ग झाला. सुमारे १० … Read more

कामरगावच्या सरपंचांची गांधीगिरी : गावगप्पा मारणाऱ्यांना शिकवला असा ‘धडा’

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- नियम न पाळल्याने कोरोना वाढत आहे. कोरोना राेखण्यासाठी गावात जनजागृती केली, दवंडी पिटवली. मात्र तरी देखील ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत आिण पारावर घोळक्याने ग्रामस्थ गप्पा मारतात. अशा गप्पीष्ट ग्रामस्थांसमोर साष्टांग दंडवत घालून नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे हे गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत. सरपंचांचा हा … Read more

चक्क शेळ्या-मेंढ्या बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात शेळ्या व मेंढ्याचा खरेदी-विक्रीचा बाजार भरवून शासनाच्या फिजीकल डिस्टनसिंग तसेच मास्कचा वापर या आदेशाला हरताळ फासला गेल्याने प्रशासनाची कार्यपद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवडे बाजार तसेच जनावरांची खरेदी-विक्री गेल्या महिन्याभरापासून बंद करण्यात आली. शासनाच्या … Read more

नागरिकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये : नगराध्यक्ष तांबे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनामुळे घसा खवखवणे, सर्दी, कोरडा खोकला, जुलाब, बारीक ताप आदी आजाराची लक्षणे वाटल्यास नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले. तांबे म्हणाल्या, जगभर कोरोणाची दुसरी लाट आली आहे. राज्यात यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. संसर्गामुळे नागरिकांना बारीक ताप … Read more

विशाखापट्टणमहून २० तासांनी महाराष्ट्राकडे निघणार ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 7 रिकामे टँकर घेऊन 19 एप्रिलला रवाना झाली. त्यानंतर गुरुवारी पहाटे 4 वाजता ती विशाखापट्टणम येथे दाखल झाली. यात ऑक्सिजन भरण्यासाठी 20 तासांचा कालावधी लागणार आहे. ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वेतील इंजिनिअरच्या मदतीने हे टँकर रेल्वेवर चढवले जातील. त्यानंतर रात्रीपर्यंत ती एक्सप्रेस पुन्हा परत महाराष्ट्रात येण्यासाठी … Read more

नवरीलाच तयार होण्यासाठी एक तास घेते, मग २ तासांत लग्न कसं उरकणार?

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- दोन तासात मा. उद्धवजी तुम्ही तुमच्या पोराचं तरी लग्न लावून दाखवा या निर्णयामुळे तुम्ही घरोघरी भांडण लावलं आहे. माझ्या घरात पण कळत नाही काय करायच २ तासांत जर माझ्या घरात कोणाला काही झालं तर तुम्ही जबाबदार असाल लक्षात ठेवा, नवरीलाच तयार होण्यासाठी तासभर लागतो, मग २ तासात लग्न … Read more