जनता कर्फ्यूला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- राहाता शहरात करोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता गुरूवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला. त्याचबरोबर गुरूवारी राहाता व साकुरी येथील सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवून एक दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला होता. या जनता कर्फ्युला राहाता, साकुरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून आठवडे बाजारसह सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. प्रशासकीय अधिकार्यांच्या आवाहनाला … Read more