खरेदीची सुवर्ण संधी; सोने चक्क १२ हजारांनी झाले स्वस्त
अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. गुंतवणुकीसाठीही हा एक चांगला काळ आहे, कारण सोन्याच्या ५६२५४ च्या सर्वोच्च काळापासून ११५०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाला आहे. सोन्याचे दर प्रतितोळा ४४ हजार ४०० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वरील सोन्याचे वायदा ०.३% घसरून … Read more