चोर तर चोर आणि वर शिरजोर ; डॉक्टरची महापालिका पथकाला धक्काबुक्की
अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासन करत आहे. मात्र खुद्द एका कोरोना योध्यानेच नियमांचे उल्लंघन करत चक्क महापालिकेच्या पथकाला धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. मास्क व्यवस्थित परिधान ने केलेल्या डॉक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला या डॉक्टरने धक्काबुकी केली. याप्रकरणी … Read more