वंध्यत्वावर मात शक्य आहे, योग्य मार्गदर्शन हवे असेल तर वाचा!

लग्नाला बरीच वर्षे झाली. घरात अजून पाळणा हलला नाही की, सर्वांचीची कुजबूज सुरू होते. ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे वार्‍या सुरू होतात. त्यातच इतरांचे अर्थातच प्रेमाच्या लोेकांचे मर्मभेदक शब्द अजूनच मानसिक ताण वाढवतात. त्यातच कधी-कधी दोघांमध्येही बेबनाव सुरू होतो. वंध्यत्वास ‘तू’ कारण की ‘मी’. अशावेळी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, योग्य उपचारांची. चला तर जाणून घेऊयात वंध्यत्वाची प्रमुख … Read more

महिला कंडक्टरला शिवीगाळ करणे पडले महागात तिघांना मिळाली ही शिक्षा…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  महिला कंडक्टरला दमदाटी करत शिवीगाळ करणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायाधीश पी. एन. राव यांनी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. अरविंद जाेसेफ कांबळे (२२, शहरटाकळी, ता. शेवगाव), बापू चंद्रभान चव्हाण (२७, शहरटाकळी, ता. शेवगाव) व समीर बबन सय्यद (२७, आत्रे, ता. शेवगाव) अशी आराेपींची नावे आहेत. रिक्षामधील प्रवासी एसटीमध्ये घेतल्याचा राग … Read more

४८ तास उलटूनही अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ व्यापाऱ्याचा शोध नाही…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा शोध ४८ तासांनंतरही लागलेला नाही. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. ते सगळीकडे पाठवण्यात आले आहे. हिरण हे श्रीरामपूरमधील आपल्या घरी येत असताना सोमवारी सायंकाळी सात ते आठच्या … Read more

शासकीय वसतिगृह कोविड सेंटरसाठी ताब्यात घेऊ नये

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह या दोन संस्था मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत तहसिल कार्यालयाकडून अधिग्रहित करून तेथे कोविड सेंटर तयार करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने सदरील कोविड सेंटर बंद करण्यात आले … Read more

अन ‘त्याने’ चक्क वाघाशी केले दोन हात !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-वाघाचे केवळ नाव ऐकले तरी भल्या भल्यांची बोबडी वळते मात्र एका तरुणाने चक्क याच वाघाशी यशस्वी झुंज देत स्वताचे प्राण वाचवले. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे घडली. संजय भानुदास लोखंडे असे त्या वाघाशी झुंज देणाऱ्या तरुणाचे नाव आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय लोखंडे हे रात्री आठ वाजेच्या … Read more

जामखेड तालुक्यातील ‘त्या’ सामाजिक कार्याकर्त्याची रवानगी येरवडा कारागृहात !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  पुणे जिल्ह्यातून तडिपार झालेला निलेश घायवळ याने जामखेड तालुक्‍यात मुक्‍काम ठोकला होता. तेथे त्याने मोठ्या प्रमाणात समाजकार्य सुरू केले होते. तो निवडणुकीला उभा राहणार असल्याचीही चर्चा होती. त्याने गावात सुधारणा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र, आता पुढील वर्षभर त्याचा मुक्‍काम कारागृहात असणार आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद … Read more

धक्कादायक ! जिल्ह्यातील ‘या’ मंत्र्याच्या मुलीच्या बनावट अकाउंट उघडून पैशाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  हल्ली सोशल मीडियाचा भडीमार होऊ लागला आहे. लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू लागले आहे. मात्र याच सोशल मीडियाचा वापर करून पैशाची मागणी करण्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकचे बनावट … Read more

कर थकविलेल्या जिनिंगवर नगर परिषदेची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  मालमत्ता कर थकविल्याने शेवगाव नगर परिषद हद्दीतील दोन जिनिंग मिलवर प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान प्रशासनाने आक्रमक कारवाई करत या दोन्ही जिनिंगला टाळे ठोकले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगाव शहरातील खुंटफळ रोडवरील थिरेश सूर्यकांत मोता यांच्या मालकीची सिद्धिविनायक जिनिंग मिल यांच्याकडे २९ लाख ८१ हजार १६५, तर … Read more

कोरोना लस घ्या आणि पळवा जुन्या आजारांना….

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  कोरोनावर औषध नव्हते, तोपर्यंत संपूर्ण जगाला चिंतेने ग्रासले होते. मात्र आता आलेल्या कोरोना लसीमुळे आता हद्दपार होईलच, पण लसीकरणामुळे इतर आजारांपासून सुटका मिळत असल्याचा दावा लस घेतलेल्या नागरिकांनी केला आहे. ज्या ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांना लस घेण्याच्या अगोदर जे इतर त्रास होते ते कमी झाले असल्याचा … Read more

दीड दशकानंतर ‘तो’ यावर्षी ओकणार आग

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  मार्चच्या पहिल्या आठवड्यातच होणाऱ्या उकाड्याने उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव झाले आहे. यावर्षी सर्वाधिक उन्हाळा असे संकेत हवामान खात्याने दिले आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवेल, अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिली आहे. यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी म्हणजे 2006 मध्ये फेब्रुवारी … Read more

रोहित पवार म्हणतात, ‘हे’ कमी करा तरच इंधन दरवाढ थांबेल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहेत. राज्याच्या काही शहरांमध्ये पेट्रोलने शतक गाठले आहे. इंधन दरवाढीविराेधात केंद्र सरकारविरोधात सर्वसामान्यांपासून विरोधकही आक्रमक झाले आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस … Read more

वाहनधारकांमध्ये घबराट ; चोरटयांनी लांबविल्या 3 दुचाकी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीचा वाद हायकोर्टात

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्तीत केली होती. मात्र आता या निवडीवरून वाद उपस्थित झाला आहे. यामुळे हा वाद हायकोर्टात पोहचला आहे. दरम्यान निवडीच्या या वादावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज गुरूवारी होत आहे. ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

जिल्ह्यात रुग्ण वाढतच कोविड सेंटर पुन्हा कार्यन्वित

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- डिसेंबर अखेर पर्यंत राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच कमी झालेला दिसून आला होता. यामुळे नागरिकांसह प्रशासन देखील निर्धास्त झाले होते. यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटर देखील बंद करण्यात आले होते. मात्र जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा भरघोस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण … Read more

सोशल डिस्टन्सचा फज्जा; परीक्षेदरम्यान एकाच बाकावर बसले दोन विद्यार्थी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचा सल्ला देणार्‍या आरोग्य विभागातील आरोग्यसेवकांच्या परीक्षेत चक्क एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्यात आले. त्यामुळे सामूहिक कॉपीसारखे प्रकार घडले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या पदासाठी दि. 28 फेब्रुवारी रोजी सर्वत्र परीक्षा घेण्यात आली. राहुरी तालुक्यातील एका शाळेत परीक्षेची … Read more

सत्ताधाऱ्यांच्या वसुलीमुळे नागरिकांवर आत्महत्येची वेळ आली…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोनाचे संकट आले असल्याने संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. हाती काम नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत असताना मात्र शिर्डीमध्ये सत्ताधारी नागरिकांचा छळ करत आहे. त्यांच्याकडून वसुली करत आहे. नगरपंचायतचे कर्मचारी सक्तीने घरोघरी जाऊन करवसुली करत आहेत. करवसुली बरोबर दंड, व्याज आकारण्यात येत आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांना आत्महत्येची … Read more

महावितरणची एक चूक आणि क्षणातच शेतकऱ्याचा 3 एकर ऊस जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  वीजवाहक तारांचे घर्षण होऊन निर्माण झालेल्या ठिणग्या उसाच्या पिकावर पडून जवळपास तीन एकर ऊस जाळून खाक झाला आहे. दरम्यान हि घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चिंचमळा परिसरात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि शेतकरी भिवराज कारभारी राऊत यांनी तीन एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली. कारखान्यावर ऊस विक्रीसाठी देण्यासाठी ऊसतोड … Read more

तिच्या एका साक्षीने चौघांची रवानगी तुरुंगात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-प्रवाश्यांच्या पळवापळवीचा राग आल्याने रिक्षा चालकाने एसटीच्या महिला वाहकाला दमबाजी केल्याप्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दरम्यान हि घटना 2014 साली शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर घडली होती. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या एसटीच्या वाहक प्रमिला पालवे यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती. न्यायालयातही त्यांनी धाडसाने साक्ष दिली. … Read more