माणुसकी जिवंत ठेवत 10 दिवसांत अडीच लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर – श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा पिंपळगांव रोठा येथील शिंदे कुटूंबावर काळाचा भीषण घाला पडला.कैलास विष्णू शिंदे (वय 42) यांचे 10 दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. कारण चार महिन्यांपूर्वीच त्यांचा मधला मुलगा रावसाहेब (वय 48) यांचे कोरोनाने निधन झाले. तर मोठा मुलगा शिवाजी (वय 55) यांचे 27 दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन … Read more

‘या’ शेतकरी नेत्याने दिला थेट मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कुकडीचे शेती सिंचन आवर्तन चालू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कुकडीच्या अधिकारी कर्मचारी यांनी संगनमत करुन किलोमीटर १३२ वरील जोड कालवा श्रीगोंदा शिवारात कालवा फोडून एका तलावात पाणी सोडण्याचा अजबपणा केला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही तर अधिवेशन काळामध्ये मंत्रालयासमोर सोमवार नंतर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी … Read more

स्टेट बँक ‘ह्या’ ग्राहकांना मिस कॉलवर देतेय 7.50 लाख रुपयांचे कर्ज ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी एसबीआय निवृत्तीवेतन कर्ज योजनेचा उपयोग होतो. या योजनेंतर्गत पेन्शनधारकांना एकाच कॉलवर लाखो रुपयांचे कर्ज मिळत आहे. या योजनेंतर्गत निवृत्तीवेतनधारक किमान 2.50 लाख आणि जास्तीत जास्त 14 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. … Read more

499 रुपये मासिक खर्चात मिळवा 300Mbps सुपरफास्ट इंटरनेट प्लॅन ; वाचा,,,

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  Excitel हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड आहे. फायबर ब्रॉडबँड कंपनी वेगाने भारतभर आपल्या कामकाजाचा विस्तार करीत आहे. भारतातील एकूण 15 शहरांमध्ये तुम्हाला Excitel सेवा मिळेल. इंटरनेट सेवा प्रदाता येथे तीन ब्रॉडबँड योजना ऑफर करते ज्यामध्ये आपल्याला 100 एमबीपीएस, 200 एमबीपीएस आणि 300 एमबीपीएसचा वेग पर्याय मिळेल. अशा परिस्थितीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार बाळ बोठेबाबत सर्वात मोठी बातमी वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार, पत्रकार बाळ बोठेला आज (गुरूवार) पारनेर न्यायालयाच्या कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधीश उमा बो-हाडे यांनी फरार घोषित केले. त्यामुळे बोठेची मालमत्ता जप्त करुन त्याची कोंडी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले. बोठेला फरार घोषित करावे … Read more

अरे देवा!  या तालुक्यात आलेयं हे गंभीर संकट…?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- मागीलवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले,नदी,नाले.ओढे,तलाव दुथर्डी भरून वाहत होते. परिणामी कपाशीचे पीक आले. त्यानंतर कपाशी उपटुन दुबार पिके घेण्याकडे शेतकरी आकर्षिला गेला. गहु , हरबरा , मका आणि इतर चारा पिके करुन शेतकऱ्यांनी दुसाटा साधला. यामध्ये नदीवर अवैध शेतीपंप टाकुन व विहीरीतील पाणी उपसा मोठ्या … Read more

अखेर ‘तो’ टोल नाका केला उद्ध्वस्त!

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर-जामखेड रस्तावरील टाकळी काझी गावानजीक हमरस्त्याचे मधोमध उभा असलेला अनावश्यक टोल नाका अखेर भुईसपाट झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून दुरावस्थेच्या स्वरूपात ऊभा असलेला हा टोल नाका अपघाताचे कारण ठरत होता. महामार्ग अधिकाऱयांचे याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ तोतया पोलीसास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  बीड जिल्ह्यातील एका तोतया पोलिसाने पोलीस असल्याचे भासवून शिर्डी येथील पीडित महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध ठेवत लग्न करतो असे सांगीतले. मारहाण करत तिची फसवणूक केल्या प्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे अविनाश घुले झाले सभापती !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज दुपारी निवड झाली आहे. आज गुरुवार दि. 4 मार्च रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी अविनाश घुले व … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल ११ लाखांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा कार्यरत झाल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने ही कार्यवाही अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

माजी विद्यार्थ्याकडून पुरस्काराची रक्कम शाळेच्या रंगकामासाठी देणगी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक पुरस्कार मिळालेले न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संतोष पोपटराव कानडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळालेली बक्षिसाची रक्कम आपल्या गावाकडील शाळेस रंगकामासाठी मदत दिली. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक … Read more

नूतन सरपंच व उपसरपंच यांचा प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्याचा सपाटा

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर तालुक्यातील खोसपुरी येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्विकारुन गावाच्या प्रलंबीत विकास कामांचा शुभारंभ केला. नुकतेच सरपंच नशिबाबी मुबारक पठाण यांनी पदभार घेतल्यानंतर गावातील प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्याचे काम सुरु केले असून, विकासात्मक दृष्टीने संपूर्ण गावाची वाटचाल खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेला पेव्हिंग ब्लॉक … Read more

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मंगेश शिंदे पाटील यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील युवा कार्यकर्ते,ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक तसेच दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे मंगेश आप्पासाहेब शिंदे पाटील यांची अहमदनगर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांनी निवडीचे तसे पत्र दिले. मंगेश शिंदे पाटील हे … Read more

क्राईम ब्रेकिंग : माळीवाडा परिसरात युवकावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात युवकावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अक्षय संतोष मुंदडा (वय २२, रा.दातरंगे मळा, नालेगाव) हा माळीवाडा परिसरातील हॉस्पिटल समोर … Read more

मुलीचे इच्छेविरुद्ध लग्न लावले, आई-वडील, सासू-सासरे, पती विराेधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून तिचे आई-वडील, सासू-सासरे, पती व नणंदेच्या विराेधात ताेफखाना पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे, १५ मार्च २०२० रोजी माझ्या मामाचे लग्न होते. मी आई, वडिलांबरोबर लग्नाला गेले होते. तेथे गेल्यानंतर राहुलशी … Read more

जिल्ह्यात परत एकदा कांदा कोसळला

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  गेल्या काही आठवड्यात नगर जिल्ह्यात कांद्याला विविध ठिकाच्या बाजार समितीत चांगला भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळत होते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगर जिल्ह्यातील कांद्याला परराज्यात मोठी … Read more

वीज कनेक्शन तोडाल, तर आक्रमक भूमिका घेऊ..

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  विधानसभा अधिवेशनात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नका असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश असतांनाही कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी वीजवितरण कर्मचारी हे शेतकरी बांधवांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तात्काळ शासन आदेश मान्य करून विजवितरणाने कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडणे थांबवावे अन्यथा शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, … Read more

अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी महापालिकेत या आघाडीतील घटक पक्षांचे सूत जुळले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. राष्ट्रवादीने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेनेही रिंगणात उडी घेतली आहे. सभापतिपदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला, त्यावेळी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी हजेरी लावली. सूचक व … Read more