तुम्ही मौल्यवान वस्तूंसाठी बँकेत लॉकर घेतलय? मग हे वाचाच

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-सार्वजनिक आणि खाजगी बँकांद्वारे बँक लॉकर सुविधा पुरविली जाते. दागदागिने व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहक सहसा बँक लॉकरच्या सुविधेचा लाभ घेतात. लॉकरची सुविधा मिळाल्यानंतर लॉकरच्या नियमित अंधाराकडे ते पाहताही नाहीत. परंतु आता लॉकरकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी खूपच महाग पडू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार, वर्षातून एकदा … Read more

मजुरांअभावी ऊसतोडणीसाठी मशीन आणले तेही जळून खाक झाले

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-उसतोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेक साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. मात्र ऊस तोडणीसाठी असलेले यंत्रच जाळून खाक झाल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. यामुळे यंत्र मालक हनुमंत बाबुराव बारगजे राहणार अकोला (ता. पाथर्डी) यांचे सुमारे ७५ लाखाचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती … Read more

घर घेणाऱ्यांना खुशखबर ; एसबीआय व ‘ह्या’ मोठ्या रिअल इस्टेटची भागेदारी ; वाचा अन फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-देशातील सर्वात मोठी मॉर्गिज बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नामांकित रिअल इस्टेट शापूरजी पालोनजी यांच्यात 25 फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार झाला. त्याअंतर्गत देशभरातील घर खरेदीदारांना एक चांगला अनुभव मिळेल. करारानुसार एसबीआय आणि शापूरजी पालनजी रिअल इस्टेट ग्राहकांना लवकरात लवकर गृह कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि मान्यता देण्याची सुविधा … Read more

३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपये आजपर्यंत भरले आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या … Read more

बीएसएनएलने लॉन्च केले ‘हे’ तीन नवीन प्लॅन ; मिळेल 500 जीबी पर्यंतचा डेटा

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- बीएसएनएल भलेही इतर बाबींमध्ये जियो आणि एअरटेलपेक्षा मागे राहू शकते, परंतु ब्रॉडबँड विभागात या मोठ्या कंपन्यांना टक्कर देते. या विभागात बीएसएनएल जितके स्वस्त आणि अधिक डेटा प्लॅन ऑफर करते तितके इतर कंपन्या करू शकत नाहीत. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल नवं-नवीन ब्रॉडबँड योजना ऑफर करत आहे. आता कंपनीने तीन … Read more

पोलिसांना तर ‘तो’सापडलाच नाही मात्र कोर्टात जात जामीन मिळवून गायब झाला!

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- गँगस्टर गजा मारणे याच्या शोधार्थ पुणे, पिंपरी -चिचंवड आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलिस दले आकाश पाताळ एक करत असतानाच हा पठ्ठा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. तो नुसता हजर झाला नाही तर तळेगाव पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यात त्याने कोर्टातून देखील जामीनही मिळवला आणि आल्या पावलाने तो गायब … Read more

बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, मात्र बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणा-या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) (रेग्युलर क्रिमिनल केस क्र. १४८/२०२१) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही … Read more

नगर शहरात खंडणी खोरांचा सुळसुळाट, संरक्षण मिळण्यासाठी व्यवसायिकाची न्यायालयात धाव !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर शहरात सध्या खंडणीखोर यांची दहशत वाढली आहे. या दहशतीमुळे व्यवसायिक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण असून खंडणीखोर व्यवसायिकांना दिवसाढवळ्या लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहे. अहमदनगर शहरातील प्रॉपर्टी व्यावसायिक अरबाज सय्यद यांना नुकताच खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. नासिर गनी खान उर्फ (चंकी दादा) व कदीर गनी खान उर्फ … Read more

आपला फोन किती सुरक्षित आहे? * # 07 # डायल करा व जाणून घ्या ‘हा’ गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- आपण दैनंदिन जीवनात सर्रास मोबाईल फोन वापरतो. एका अहवालानुसार 0.60 वॅट्स / किलोग्रॅमपेक्षा जास्त रेडिएशन मानवी शरीरासाठी धोकादायक आहे, परंतु आपण ज्या स्मार्टफोनचा वापर करीत आहोत त्यातून बाहेर पडणारे रेडिएशन दुप्पट किंवा त्याहूनही जास्त आहे. किरणोत्सर्गाचा परिणाम इतका भयंकर आहे की कर्करोगासारखे आजार लोकांमध्ये वाढत आहेत, त्याशिवाय मेल … Read more

पूजा चव्हाणची आई ढसाढसा रडली, म्हणाली माझ्या पोटचा गोळा गेला मात्र तिची आता बदनामी…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची … Read more

वनप्लस स्मार्टफोनवर मिळतोय 7000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- वनप्लस स्मार्टफोन भारतात खूपच पसंत केले जातात. पण वनप्लस स्मार्टफोन महाग आहेत. आपल्याला वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि जास्त किंमतीमुळे तो अद्याप खरेदी करू शकला नसाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. वास्तविक, यावेळी वनप्लस स्मार्टफोनवर भारी सवलत आहे. वनप्लस स्मार्टफोनवर 7000 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. याठिकाणी … Read more

ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू’! या मुख्यमंत्र्यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :-  काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र समान आहे. याबाबतीत त्यांचे एकमत आहे. त्यामुळे हे दोघेही नेते म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दोन नेत्यांचा समाचार … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘या’ परिसरात बिबट्याचे दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- तालुक्यातील मढी येथील डोंगररांगेत बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्या मढी परीसरात आला होता. मात्र तो मच्छिन्द्रनाथ गडाकडे गेल्याचे ठसे मिळाले आहेत. वनविभागाने मढी, शिरापुर व घाटशिरस या भागात लोकांत जागृती केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे काम तिसगावच्या वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याने शेतात पिकविले असे काही… पोलिसांना सुगावा लागला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफू पिकवली. पण पोलिसांना याचा सुगावा लागलाच. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी छापा मारून एक लाख ७० हजार रुपयांची अफूची झाडे जप्त केली. शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली … Read more

नशीब बलवत्तर म्हणून ट्रक-बस अपघातात ३४ प्रवासी बचावले !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे बसला ट्रकने पाठिमागून दिलेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले बी नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला,यासंदर्भात सविस्तर वृत्त असे कि, घारगाव परिसरात बस स्टँडनजीक नगर-दौंड रोडवर ट्रक क्र. एम.एच.-१८, ९४१७ याने पाठीमागून … Read more

5G संदर्भात खुशखबर ! ‘ह्या’ चार टेलिकॉम कंपन्यांना भारतात मिळू शकेल मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- आपण भारतात 5 जी नेटवर्क सुरू होण्याची वाट पहात आहात? जर याचे उत्तर होय असेल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील 5 जी नेटवर्कची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे कारण देशातील सामान्य लोकांना 5 जी नेटवर्क वापरण्याची संधी मिळणार असल्याचे केंद्राने उघड केले आहे. रिपोर्ट्सनुसार, एअरटेलने भारतात … Read more

मुंबईपाठोपाठ या राज्यात आढळला रेल्वेत स्फोटकांचा साठा !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- मुंबई नंतर आता केरळमध्ये प्रवासी रेल्वेमध्ये स्फोटकांचा साठा सापडला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त … Read more

अखेर जामखेड नगरपरिषदेने केले तामिळनाडूचे ‘ते’ पथक पाचारण !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात मोकाट वराहांचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत होता. वराह मालकांना सांगुनही ते आपल्या वराहांचा बंदोबस्त करत नव्हते अखेर जामखेड नगरपरिषदेमार्फत मोकाट डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी तामिळनाडू येथुन एक पथक पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत जामखेड शहर वराह मुक्त होणार आहे. स्वच्छ … Read more