खुशखबर ! एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी बर्‍याच सुविधा पुरवते, परंतु अशा काही सेवा बँकेमार्फत दिल्या गेल्या आहेत ज्या अत्यंत आश्चर्यकारक आहेत. एसबीआयने देऊ केलेल्या सुविधांपैकी एक सेवा अतिशय खास आहे, ज्यामध्ये आपण आपल्या कार्डाशी संबंधित माहिती मिस कॉलद्वारे मिळवू शकतो. वास्तविक बर्‍याचदा असे घडते की क्रेडिट कार्डधारकांना एका … Read more

विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद ठेवणार्‍या गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :-  शालेय शुल्क अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करता येणार नसल्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहे. या अनुशंगाने शाळेची फी भरली नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणार्‍या वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना देण्यात आले. यावेळी … Read more

आत्महत्या केलेल्या ‘त्या’ मुलावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  शेवगाव शहरातील मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या आदेश विजय म्हस्के ( वय-१८), रा. पवार वस्ती, शेवगाव या विद्याथ्र्याने वर्गामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थी वर्गात आले असता, शेजारच्या वर्गात गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची … Read more

सर्वात मोठी बातमी : 100 रुपये लिटर होणार दुध !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, ते आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी भारतीय किसान युनियन महापंचायतींचे आयोजन करत आहे. विरोध आणखी तीव्र व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयांचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून एकावर कोयत्याने केले वार !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली आहे .मात्र या दरम्यान अनेक गावात वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच निवडणूकीच्या वादातून एकावर थेट कोयत्याने सपासप वार करून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. यात अफसर पापाभाई अत्तार (रा.आळकुटी ता.पारनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. … Read more

तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून, मागील काही दिवसांत तालुक्यात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, बेलवंडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून, जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची चर्चा … Read more

नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है ! अगली बार ….

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाडीत जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आता गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर … Read more

शॉर्टसर्किट होऊन आठ एकर ऊस खाक ! शेतकऱ्यांचे वीस लाखांचे नुकसान 

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- वीज वाहक तारांमुळे शॉर्टसर्किट झाल्याने उभा असलेल्या आठ एकर ऊस आगीमुळे जळून भस्मसात झाला, याघटनेत सुमारे वीस लाखाचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचोली फाटा येथे नगर मनमाड महामार्गजवळ हॉटेल सह्याद्री समोर गट नंबर १८४ मध्ये नंदकिशोर रावसाहेब पठारे यांची एक हेक्‍टर, … Read more

10 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणार्‍या चौघे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, मात्र यांना अटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा देखील अधिक परिश्रम घेत आहे. नुकतेच 10 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणार्‍या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर सुनील आरडे (वय 32 रा. बोल्हेगाव), नितेश शशीकांत काळे (वय 24), महेश राजेंद्र … Read more

महावितरणचा आडमुठेपणा शेतातील पिकांसाठी ठरतोय हानिकारक

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. यातच पारनेर तालुक्यात वीजबिल वसुली मोहीम सुरु झाली आहे. महावितरणने येथील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सुपा परिसरातील वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी रोहित्रच बंद केले आहेत. त्यामुळे शेतातील उभी … Read more

गेल्या सहा दिवसापासून तो मृत्यूशी झुंजला व अखेर हरला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  वीज खांबावर काम करीत असताना एका कंत्राटी वीज कामगाराला शॉक बसल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे घडली होती. या प्रकरणात निवृत्ती शंकर मुंगसे ( वय 32 वर्ष ) यांना शॉक बसल्याने ते गेल्या सहा दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल होते. गेली सहा दिवस मृत्युंशी … Read more

बांधकाम विभागाच्या अभियंता व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व त्यांचे कर्मचारी एका ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले असताना त्यांना एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडला आहे. याप्रकरणी राजेंद्र शिवाजी कुलांगे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय हरीभाऊ जाधव … Read more

आपल्या दोन चिमुकल्यांसाठी तिने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  घराला आग लागली असताना त्याच आगीची पर्वा न करता, आईने आपल्या दोन चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना राहुरी तालुक्‍यातील दरडगाव थडी येथील (मायराणी) येथे घडली. येथील आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगड यांच्या राहत्या घराच्या छताला बुधवारी दुपारी आग लागली. घरात झोपलेल्या दोन मुलांना आईने जीवाची पर्वा न करता … Read more

मंत्री तनपुरेंच्या उपस्थितीत ‘त्या’ महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात चिचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात उद्या (दि. 27) दुपारी चार वाजता बठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला 15 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आले. काही अज्ञात शेतकर्‍यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्य … Read more

पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज मितीला राज्याच्या अनेक भागांत कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांतही तीच परिस्थिती आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचे की नाही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडला आहे. अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. एकंदर या सर्व परिस्थितीत कोव्हिड टास्क फोर्समधील डॉ.राहुल पंडित यांनी मात्र चिंता … Read more

आजित पवारांच्या सभेत चोरी झाले होते ‘त्या शेतकऱ्याचे’ पाकिट, आता फोनपे वरुन ३३ हजारांचा गंडा !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावर आज अवघे जग केवळ एका क्लिकवर आले आहे. आपण घरबसल्या मोबाईल ॲपच्या सहाय्याने खरेदीसह तुमच्या बँकेतील देवाणेवाणीचे व्यवहार देखील या ॲप्सच्या माध्यमातून केले जात आहेत. मात्र अनेक वेळा या खाजगी ॲप्सचा वापर धोकादायक ठरत आहे. आपली एक छोटीशी चूक देखील आपल्याला रस्त्यावर आणू शकते.एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे … Read more

भारी ! आता प्रवाशांना रेल्वे स्थानकामध्येच मिळणार ‘असे’ काही ; होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता त्यांच्या घरामधून ब्लँकेट आणि चादरी घेऊन जाण्याची गरज नाही. भारतीय रेल्वे आता स्थानकातील प्रवाशांना डिस्पोजेबल बेडिंग किट प्रदान करेल. उत्तर रेल्वे आणि ईशान्य रेल्वेने स्थानकांवर डिस्पोजेबल ब्लँकेट आणि चादरी विक्रीची तयारी सुरू केली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बेडरोल्स आणि पडदे वातानुकूलित बोगींमधून काढले गेले … Read more

‘त्या’चर्चेमुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-कोरोना संसर्ग तसेच लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हॉटेल क्षेत्राला बसला असून, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चेमुळे या क्षेत्रात परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अंशत: टाळेंबदी केली आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद यासारख्या काही शहरांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर वेळेचे निर्बंध आल्याने आता पुन्हा एकदा व्यवसायाला झळ … Read more