‘तो’ भ्रष्टाचार नसून महाविद्यालयाचे एक कोटीचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत मुख्य विश्वस्त माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली करोडो रुपयांचा गैरव्यवहार या बातमीत माझ्या बोलण्यात अताएसोच्या मुलींच्या वसतिगृहात संस्थेकडून एक कोटी रुपयाचे नुकसान करण्यात आले असल्याबद्दल प्रसिद्ध होण्याऐवजी भ्रष्टाचार करण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले. कारण या प्रकरणात अकोले महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह बांधकामासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून एक … Read more

त्या महिलेच्या गरीबीचा संघर्ष अखेर मृत्युने थांबविला…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे हद्दीत असलेल्या हेलिपॅड रोडनजीक एका बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात जळणासाठी लाकूडफाटा गोळा करत असताना केबलचे रिळ अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ललिता बाबासाहेब पवार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. ललिता पवार यांची घरची परिस्थिती हालाखीची … Read more

डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-देशसह राज्यभरात कोरोनाने परत एकदा थैमान घातले असून, दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यात अनेक राजकिय नेते मंडळी, प्रशासनातील अधिकारी, विद्यार्थी, पोलिस व आता समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, गुरूवारी सायंकाळी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल … Read more

‘त्या’ खून प्रकरणी आरोपींना दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे दि.८ फेब्रुवारी रोजी आंबेगाव (पुणे) येथील रमेश जाधव या इसमाची अनैतिक संबंधातून कोयत्याने वार करत मुंडके धडावेगळे करून हत्या केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी ५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ॲड. रोहित गायकवाड यांनी आरोपींच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना १४ … Read more

केवळ 5 हजार रुपयांनी गुंतवणूक सुरु करा ; 9 मार्च पर्यंत आहे लाखोंची कमाई करण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-देशातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या फंड हाऊसपैकी मिरे एसेट इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट इंडियाने काल ‘मिरे एसेट कॉरपोरेट बॉन्ड फंड’ सुरू करण्याची घोषणा केली. हा एक ओपन एंडेड डेब्ट फंड आहे जो प्रामुख्याने एए + आणि त्यावरील रेट केलेल्या कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करतो. याची सदस्यता घेण्यासाठीचा एनएफओ 24 फेब्रुवारी 2021 रोजी … Read more

संगमनेरात धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-शहरात धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. तिघा चोरट्यांना सिन्नर येथे अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संगमनेर येथील शान कार शोरुममध्ये दिनांक 2फेब्रुवारी रोजी एक लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या चोरीचा … Read more

प्रेरणादायी ! कॅन्टीनच्या मेन्यू कार्डवरून दोन मुलांना आली ‘ही’ बिझनेस आयडिया अन उभी राहिली ‘ही’ प्रसिद्ध कंपनी , तुम्हीही असाल त्याचे ग्राहक

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरु करून चांगला व्यवसाय केल्याच्या अनेक प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. परंतु, या सर्व कथांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे आणि ती म्हणजे बिजनेस आइडिया. आज सर्व स्टार्टअप्स चांगल्या स्थितीत आहेत कारण व्यवसाय करण्याची त्यांची कल्पना अगदी वेगळी आहे. युनिक बिजनेस आइडियामुळे खूप चांगला व्यवसाय करणे शक्य … Read more

भरधाव पिकअपने पादचाऱ्याला उडवले !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-भरधाव पिकअपने पादचाऱ्याला उडवले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील रवंदे रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी घडली. पिकअप चालकाविरुद्ध मंगळवारी उशिरा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी बाबासाहेब आदमाने (४२ वर्षे, मळेगाव थडी) यांचे वडील फक्कडराव आदमाने (६५ वर्षे) हे पायी जात असताना मागून आलेल्या पिकअपची (एमएच १५ एफ व्ही ८९०८) … Read more

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे काम पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला. आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. कौठा-म. ल. हिवरा हा गावापासून ते गुप्त पुलापर्यंत रस्ता खराब झाला होता. पावसाळ्यात कोणतेही … Read more

शिर्डीत येताय ना! मग हे पाळाच अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज राज्यभरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत असून,कदाचित दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांना कोरोनाने पुन्हा विळखा घातला आहे. त्याठिकाणी लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर शिर्डीत येणाऱ्यांसाठी विविध नियमांचे पालन करणे बंधनकाराक केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळ असून या ठिकाणी … Read more

6 महिन्यांत एफडीपेक्षा 5 पट अधिक व्याज ; ‘इतक्या’ वर्षात 10 हजारांचे झाले 14 लाख, जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सामान्य लोक गेल्या एक वर्षापासून एफडीवरील रिटर्न बद्दल खूश नाहीत. एका वर्षाच्या मुदत ठेवींवर अवघा 5-6 टक्के परतावा मिळतो. म्हणूनच तज्ञ यावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. एसआरई वेल्थचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तन शाह म्हणतात की म्युच्युअल फंडाचा मोठा फायदा म्हणजे याचा रिटर्न इंफ्लेशन अर्थात … Read more

रूपयाला तीन जुड्या अशा मातीमोल भावात कोथिंबिरीची विक्री!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-रूपयाला तीन जुड्या अशा मातीमोल भावात कोथिंबिरीची विक्री झाल्याने तालुक्यातील शेतकरी आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवू शकले नाहीत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर बुधवारी एक रूपयाला तीन जुड्या या बाजारभावात कोथिंबिरीची विक्री झाली. मोठ्या कष्टाने तयार करून बाजारात आणलेल्या कोथिंबिरीला मिळालेला बाजारभाव पाहता शेतकऱ्याचा वाहतूक खर्च वसूल होणे मुश्किल … Read more

बंपर ऑफर! केवळ 2.15 लाखांत खरेदी करा 4 लाखाची कार; सोबत ‘ह्या’ सुविधाही

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आजकाल बऱ्याच वाहननिर्माता कंपन्या शानदार कार बाजारात आणत आहेत. या सर्व कार आश्चर्यकारक फीचर्ससह येतात. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की त्यांच्या मोठ्या बजेटमुळे आपण कार विकत घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम ऑफरची माहिती घेऊन आलो आहोत,ज्यामध्ये तुम्ही मारुती सुझुकी कार अगदी कमी किंमतीत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचा रिव्हर्स गिअर,वाचा आजचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-लॉकडाऊन नंतर राज्यासह देशभरातील सर्वच कांदा मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रचंड वेगाने वाढून ते ८ हजारांच्यावर गेले होते. त्यानंतर हेच दर ४ ते पाच हजारांवर स्थिरावले होते. परंतु सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुरूवारी येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबर कांद्याला अवघा २७०० … Read more

एअरटेलचा धमाकेदार प्लॅन; अनलिमिटेड डेटासह मिळवा 4 लाख रुपयांची ‘ही’ सर्विस एकदम फ्री

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-रिचार्ज असो किंवा इतर काही, एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच आश्चर्यकारक सेवा प्रदान करते. कंपनी अशा बर्‍याच योजना ऑफर करते ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित डेटासह मोफत व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात. या व्यतिरिक्त अशा बर्‍याच योजनादेखील दिल्या जातात ज्यात आपणास मोफत ओटीटी सेवा, हेलट्यून्स इ. दिले जातात. तर आज आम्ही तुम्हाला … Read more

पोलिसांना पाहताच तिच्या डोळयात आनंदाश्रू तरळले ! वाचा असे काय झाले….

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-हे वाचून कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे काय शक्य आहे. कारण पोलिसांना पाहताच मोठमोठ्या गुन्हेगारांची बोबडी वळते,चकार शब्द न काढणारे पोलिसांच्या केवळ एका कटाक्षाने पोपटासारखे बोलतात. मग या ठिकाणी असे काय झाले की पोलिस आल्यानंतर तीला आनंद झाला अन् डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ही घटना कर्जत … Read more

शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी योजनेकरीता अर्ज भरण्याबाबत आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्हयातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग) विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे. तथापी सदर संकेतस्थळावर गेल्यावर्षीच्या तुलनेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे केवळ 53 टक्के तर … Read more

विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने जाचक बंधने घातले जात असल्याच्या निषेधार्थ विडी कारखाने व कामगारांचा संप

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-केंद्र सरकारने 2003 च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि.25 फेब्रुवारी) रोजी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन … Read more