कालव्याचे पाणी घुसले शेतात! शेतकऱ्यांनी केले असे काही, ज्यामुळे…
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-ज्या ठिकाणी धरण असते त्या भागातील शेतीसाठी कालव्याच्या माध्यमातून शेती सिंचनसाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेकवेळा कालवे नादुरुस्त झाल्यामुळे हे पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात पसरून उभी पिकं वाया जाण्याच्या घटना घडत असतात. असाच प्रकार पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी परीसरात झाला आहे. येथील कोपरे हद्दीतील रस्त्यावरील मुळा कालव्याला सध्या … Read more