मागासवर्गीय वस्तीत खुली व्यायाम शाळा उभारण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  जिल्ह्यातील प्रत्येक गावात अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून 1 हजार 316 गावातील मागासवर्गीय वस्ती लोकसंख्याच्या प्रमाणात निधी देवून खुली व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहे. राज्यात नगर जिल्ह्यासाठी हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती … Read more

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सापडली ऑनलाईन – ऑफलाईनच्या कचाट्यात

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. तसेच सध्या स्थितीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागली असल्याने अनेकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे. दरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करत यंदाची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच घेण्याचे ठरविले जात आहे. मात्र याला काही सदस्यांनी विरोध केला आहे. जिल्हा परिषदेत येत्या २६ फेब्रुवारी … Read more

शहरातील विकासकामेच बनू लागली सर्वसामान्यांसाठी अडथळ्याची कारणे

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  शहरात अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुररूस्तींची कामे सुरु आहे तर अनेक ठिकाणी भूमिगत गटारे करण्यासाठी मनपाकडून खोदकाम सुरु आहे. मात्र आता मनपाच्या याच काही कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारीचे काम हाती घेतले आहे. रस्ते … Read more

महावितरणच्या कृपेने ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच बळीराजा अंधारात

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यातच … Read more

प्रवाश्यांनी प्रवासादरम्यानच वाहकाला अज्ञातस्थळी नेऊन लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- एका पाच जणांच्या टोळक्याने प्रवासाचा बहाणा करून चक्क वाहनचालकाला लुटल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तात्रय खंडू हापसे वय ३२ रा. टाकळीमिया राहुरी हे प्रवासी वाहन चालवितात. एके दिवशी ते राहुरी येथून … Read more

अखेर ‘ती’ स्कूल बस नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सापडली!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  अलीकडे चोरट्यांना कोणत्या वस्तूची चोरी करावी याचे ताळतंत्र राहिले नाही. नुकताच काही तरूणांनी गावी जाण्यासाठी चक्क एसटी बस चोरल्याची घटना घडली होती. आता तर थेट स्कूल बसचीच चोरी केली होती. ठाणे जिल्ह्यातुन चोरलेली एक स्कूल बस शेवगाव तालुक्यात सापडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ … Read more

अतिक्रमण व बेशिस्त वाहतूक पार्किंगमुळे नागरिकांची होत्ये कुचंबणा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- शहर असो वा गाव प्रत्यक्ष ठिकाणी अतिक्रमण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां याला सर्वसामान्य नागरिकाला सामोरे जावे लागत असते. प्रशासन अशा बेशिस्तनवर आक्रमक कारवाई करत नसल्याने या समस्यां पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत असते. अस्तगावच्या बाजार पेठेत दुकाने पुढे … Read more

भाजीपाला फळे विकण्यास मज्जाव; संतप्त विक्रेत्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- सध्या नगरपंचायत अंतर्गत शहरात भव्य कॉम्प्लेक्स चे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे भाजी मंडई मध्ये फळे विक्रेत्यांना जागा उपलब्ध नाही म्हणून सदरील ठिकाणी हातगाडी लावून फळे विक्री करत आहेत. मात्र शहरातील नगर पंचायत परिसरात भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होतं असल्याने पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सकाळी … Read more

गेल्या 24 तासात तिघांचा मृत्य तर 174 जण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यातील 174 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या 72 हजार 943 इतकी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी एक दिलासादायक वार्ता म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 97.29 … Read more

कारचे शोरूम लुटणाऱ्या टोळीला सिन्नर मधून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  संगमनेर मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कारचे शोरूम लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरटयांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. दरम्यान पोलिसांनी या पसार झालेल्या टोळीला सिन्नर पोलिसांच्या मदतीने संगमनेरशहर पोलिसांनी जेरबंद केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरालगत असणार्‍या कारच्या शान शोरुममध्ये रात्रीच्या सुमारास … Read more

पोटच्या गोळ्याचे अपहरण करून फरार झालेल्या बापाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  स्वतः च्या मुलाचे अपहरण करून गेल्या चार महिन्यापासून फरार असलेला आरोपी पिता यास नगर शहरातील तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दादा आसाराम घोडके रा. पारोडी ता. आष्टी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून लहान मुलगा पृथ्वीराज दादा घोडके या मुलाची सुटका करण्यात आली आहे. याबाबाबत अधिक माहिती … Read more

‘त्या’ अपघातात तरुणाचा मृत्यू,परिसरात हळहळ व्यक्त…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-   भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने पुढे चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील शैबाज कमरुद्दीन पठाण ( रा.तिसगाव, ता. पाथर्डी ) या युवकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील शैबाज कमरुद्दीन … Read more

अहमदनगर शहरात खंडणीखोरांचा सुळसुळाट! संरक्षणासाठी व्यवसायिकाची न्यायालयात धाव

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या खंडणीखोरांची प्रचंड दहशत वाढली आहे. या दहशतीमुळे व्यवसायिक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण असून, हे खंडणीखोर दिवसाढवळ्या व्यवसायिकांना लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहेत. शहरातील एका प्रॉपर्टी व्यावसायिकास नुकताच खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. चंकी दादा व वडा भाई अशी त्या खंडणीखोरांची नावे असून, या दोघांनी त्या … Read more

अरेव्वा! आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा आठ तास वीजपुरवठा! तर उद्योगासाठी केली ‘ही’ घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले आहेत. तसेच अन्य राज्याच्या तुलनेने औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. “राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे  … Read more

आमदार राजळे यांच्या सूचनेनंतर ‘त्या’ भागाचा तात्काळ वीजपुरवठा सुरू!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे यासाठी महावितरणने त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित करत आहेत. मात्र वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र आमदार राजळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्याने या भागातील वीज पुरवठा … Read more

‘त्या’ पुरस्काराने नगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा प्रशासनास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. योजनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते केंद्रीय कृषिराज्यमंत्री चौधरी, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. … Read more

खुशखबर ! ‘या’ दिवशीपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचपद रिक्‍त राहिलेल्या ग्रामपंचायतींची ‘या’ दिवशी सोडत !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे अद्यापही रिक्‍त राहिली आहे. त्यासाठी येत्या 25 व 26 रोजी आरक्षण सोडत काढणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका … Read more