राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली दाखल याचिका न्यायालयाने रद्द केली

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त (ऑगस्ट 2014) राष्ट्रध्वजाची रांगोळी काढण्यात आली होती. ध्वजवंदनानंतर विद्यार्थी आणि … Read more

धक्कादायक ! राखी सावंतच्या आईला झालाय ‘हा’ आजार…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-आपल्या वादग्रस्त विधान आणि बिनधास्तपणा यासाठी अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मात्र याच राखीवर आज दुःखाचे डोंगर कोसळेल आहे. राखीच्या आईला कर्करोग झाल्याचं निदान झालं असून ती या आजाराशी हिंमतीने लढा देत आहे. राखीने सोशल मीडियावर तिच्या आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखीच्या … Read more

सरकारी जमीन लुबाडण्याचा डाव; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या जमिनीच्या उतार्‍यावर खासगी व्यक्तीचे नाव लावून ते हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कुकाणा येथील जंगल रामभाऊ चाकणे यांची 1 हेक्टर 14 आर जमीन मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा धरणाच्या कार्यालयीन कामकाजासाठी 1967 मध्ये खरेदी … Read more

प्रेरणादायी ! यूपीएससीमध्ये यश मिळाले नाही, मग तीन मित्रांनी मिळून केली ‘याची’ लागवड ; आज कमावतायेत लाखो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यातील अभय बिश्नोई, संदीप बिश्नोई आणि मनीष बिश्नोई हे तिघे मित्र आहेत. अभय आणि मनीष यांचे इंजीनियरिंग झाले आहे. संदीपने एमसीएची पदवी घेतली आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तिघांनीही यूपीएससीसाठी तयारी केली, पण त्यात यश आले नाही. यानंतर, तिघांनी मिळून 2019 मध्ये लष्करी मशरूमची लागवड करण्यास सुरवात केली. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा अपघात संगमनेर ते कोपरगाव रोडवर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील समर्थ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडला आहे. या अपघातात भरत मधुकर चव्हाण (वय ४२) हा व्यक्ती मयत झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भरत … Read more

पोस्टाची शानदार स्कीम : एकदाच 2 लाख गुंतवल्यास व्याज म्हणून मिळतील 66 हजार रुपये

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय मानला जातो. येथे आपल्याला चांगले उत्पन्न देखील मिळते. आज, आपण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेबद्दल जाणून घेऊयात जिथे आपल्याला वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. या योजनेंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि त्यावरून तुम्हाला मासिक व्याज उत्पन्न मिळेल. यात इंडिविजुअल कंट्रीब्यूटर साडेचार … Read more

प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सरदूल सिकंदर … Read more

फक्त 1 लाख रुपयात ‘येथे’ उपलब्ध आहे मारुती स्विफ्ट कार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-जर आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल आणि बजेट कमी असेल तर सेकंड हँडचा पर्याय चांगला असू शकतो. यासाठी ड्रूमच्या संकेतस्थळावर अनेक स्वस्त डील आहेत. या वेबसाईटवर मारुती सुझुकीची स्विफ्ट कार एक लाख रुपयांत तुम्हाला मिळेल. ड्रूमच्या वेबसाइटनुसार, 2006 च्या मॉडेलची Maruti Suzuki Swift VXi कार 1 लाख … Read more

महापालिका नवे आयुक्त हजर झालेच नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून मनपा पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते मंगळवारी हजर होणार होते, परंतु काही कारणांमुळेे ते हजर झाले नाहीत. तत्कालीन आयुक्त मायकलवार ३१ डिसेंबरला निवृत्त झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी राजेंद्र … Read more

कर्मचाऱ्यांकडून फायनान्स कंपनीची तब्बल ३३ लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अधिकाराचा गैरपवापर करून फायनान्स कंपनीच्या दोन व्यवस्थापकांनी कंपनीलाच बनावट कागदत्रांद्वारे पात्र नसलेल्या व्यक्तीच्या नावे ३३ लाखांचे एक व दुसरे ६५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नंतर संबंधित व्यक्तीने कुठलाही हप्ता न भरल्याने कंपनीने विचारपूस केली असता सादर कागदपत्रांवर दिलेला पत्ता तिसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे … Read more

ही बातमी वाचाच ! कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात …

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महसूल, पोलिस, पालिका, आरोग्य व पंचायत समिती अशा सर्व यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत झाल्या आहेत. नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. लग्नसोहळे, दशक्रियासाठी शासनाने निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपस्थिती तपासणीदरम्यान आढळली, तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजीत डेरे … Read more

आनंदाची बातमी : ह्या ठिकाणी सुरु झाला जिल्ह्यातील पहिला सीएनजी गॅस पंप !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नगर-पुणे मार्गावरील सुपे औद्योगिक वसाहतीत म्हसणेफाटा येथील जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. सुपे औद्योगिक वसाहतीबरोबरच पारनेर शहराला पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना केली. उद्योजक कैलास गाडीलकर यांचा हा पंप आहे. डिझेल डोअर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ९४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७६ ने वाढ … Read more

राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत घसघशीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापुढे स्थानिक विकास निधीअंतर्गत प्रतिवर्षी ३ कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी सन २०११-१२ पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारास २ कोटी विकास निधी प्राप्त होत होता. विधान परिषदेचे ७८ आणि विधानसभेचे २८८ आमदार राज्य विधिमंडळात आहेत. अलीकडच्या काळात बांधकाम … Read more

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-संगमनेर शहरातील माधव टॉकिजजवळ राहणाऱ्या अक्षय मंगेश जाधव (१९) या युवकाने स्वामी समर्थ मंदिरामागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी … Read more

अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-संगमनेर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नेमले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. नियमांचे पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिला. लग्न समारंभ, … Read more

मनपाची आर्थिक ऐपत नसल्याने खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-सिमेंट रोडवर डांबराचा थर टाकून रस्ता करण्याचं अजब काम नगरमध्ये सुरू आहे. पावसाळ्यात सिमेंटवरचं डांबर वाहून जाईल. त्याला जबाबदार कोण? संबंधित कामाची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. शहरातील दिल्लीगेट ते नेप्ती चौक हा सिमेंटचा रस्ता असून तो ठिकठिकाणी … Read more

पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असतानाच आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी करण्यात आली आहे. नगर जिल्ह्याला ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करावे, अशी मागणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मध्यंतरी शिवसेनेनेही अहमदनगरचे नाव बदलण्याची … Read more