अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार
अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तसेच याचे संक्रमण पुन्हा एकदा गावपातळीवर होत असलयाचे चित्र आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासात अकोल्यात तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये राजूर एकाचा तर गणोरे येथील दोघांचा समावेश आहे. … Read more