जिल्ह्यातील बेशिस्त नागरिकांकडून 48 तासात वसूल केले सव्वा दोन लाख
अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्याची स्थिती पाहता अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असला तरी प्रशासनांकडून पाहिजे त्या खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील 2 हजार 300 जणांवर कारवाई करण्यांत आली असुन साधरण 2 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. … Read more









